कल्पना मस्त आहे.
खरं तर असा स्वतंत्र धागाच निघायला पाहिजे ;-) कितीतरी नवीन कल्पना समोर येतील.
अवांतर होणार नसेल तर याच धाग्यावर इतरांनी 'टाकावुतून टिकावू' केलेल्या गोष्टी शेअर केल्या तर चालेल का?/ना? निवेदिता ताई :-)
बाकी तू छान शिवले आहेस पिलो कव्हर्स. मस्त.
सॉरी निवेदिता ताई. मी सध्या एक टिकाऊ गोष्ट केलिये पण त्याचे फोटू देऊ शकत नाही.
लाडवाचा पाक जरा जास्त घट्ट झाल्याने लाडू पाचेक दिवसात खराब होऊन टाकाऊ होण्याऐवजी जरा टिकाऊ झालेत.;) शिवाय खाण्यास जरा वेळ लागतो, लाडू हातात जास्तवेळ टिकतो त्याअर्थीही ते टिकाऊ झालेत.
प्रतिक्रिया
पुढचा धागा त्या पिलो कव्हरचे
नान्या
In reply to पुढचा धागा त्या पिलो कव्हरचे by नाना चेंगट
__/\__ :-D
In reply to पुढचा धागा त्या पिलो कव्हरचे by नाना चेंगट
कल्पना मस्त आहे...
छान कल्पना
चांगली कल्पना
कल्पना मस्त आहे :-)
छान दिसतायत.
याच धाग्यावर इतरांनी
सॉरी निवेदिता ताई. मी सध्या
In reply to याच धाग्यावर इतरांनी by निवेदिता-ताई
हातोडा देवू का????..........
In reply to सॉरी निवेदिता ताई. मी सध्या by रेवती
तरीच रंगाशेट आडकित्याने लाडु
In reply to सॉरी निवेदिता ताई. मी सध्या by रेवती
हॅ हॅ.. पत्नी आपल्या पतीला
In reply to तरीच रंगाशेट आडकित्याने लाडु by गणपा
खिक्...
In reply to हॅ हॅ.. पत्नी आपल्या पतीला by गवि
हा हा हा. समजले हो.
In reply to खिक्... by प्रास
डॉ. आणि गवी.. दोघेही कहर आहात.. :-D
In reply to खिक्... by प्रास
आडकित्त्याने? हा हा हा.
In reply to तरीच रंगाशेट आडकित्याने लाडु by गणपा
मस्त...
खूपच छान दिसत आहे.. बाकी माझे
हा हा हा .....
In reply to खूपच छान दिसत आहे.. बाकी माझे by पिंगू
खूपच मस्त दिसताहेत