Skip to main content

टाकावुतून टिकावू ----

लेखक निवेदिता-ताई यांनी मंगळवार, 08/05/2012 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मुलीच्या जुन्या स्कर्टचे तयार केलेले पिलो कव्हर व लोड कव्हर .. हे पहा - p1 p2
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7277
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

पुढचा धागा त्या पिलो कव्हरचे पडदे त्या पुढचा धागा त्या पडद्यांचे हातपुसणे त्या पुढचा धागा त्या हातपुसण्यांचे पायपुसणे त्या पुढचा...

असे कितीतरी कपडे न वापरलेले घरात पडलेले असतात. त्यांचा वापर होतो आणि स्वत: काहीतरी केल्याचं समाधान.

कल्पना मस्त आहे. खरं तर असा स्वतंत्र धागाच निघायला पाहिजे ;-) कितीतरी नवीन कल्पना समोर येतील. अवांतर होणार नसेल तर याच धाग्यावर इतरांनी 'टाकावुतून टिकावू' केलेल्या गोष्टी शेअर केल्या तर चालेल का?/ना? निवेदिता ताई :-) बाकी तू छान शिवले आहेस पिलो कव्हर्स. मस्त.

याच धाग्यावर इतरांनी 'टाकावुतून टिकावू' केलेल्या गोष्टी शेअर केल्या तर चालेल का?/ना? निवेदिता ताई >>>>>> न चालायला काय झाले...पळेल....

In reply to by निवेदिता-ताई

सॉरी निवेदिता ताई. मी सध्या एक टिकाऊ गोष्ट केलिये पण त्याचे फोटू देऊ शकत नाही. लाडवाचा पाक जरा जास्त घट्ट झाल्याने लाडू पाचेक दिवसात खराब होऊन टाकाऊ होण्याऐवजी जरा टिकाऊ झालेत.;) शिवाय खाण्यास जरा वेळ लागतो, लाडू हातात जास्तवेळ टिकतो त्याअर्थीही ते टिकाऊ झालेत.

In reply to by गणपा

हॅ हॅ.. पत्नी आपल्या पतीला "कतरी लाडू की तुकडा लाडू देऊ?" असं विचारते आहे असं दृष्य डोळ्यासमोर आलं..

In reply to by पिंगू

आणी सदर्याचे एवढे कापडही जास्त नसते....बरय बोहारणीलाच दिले जातात. एखादी वस्तू तरी येते त्यामुळे.. ;)