ईडल्या-चटणी / ईडल्या-सांबार
राम्राम मंडळी ,
इकडे बरेच सौथंडियन लोक असल्याने असेल कदाचित , पण मस्त झकास अप्रतिम असा तयार ईडली आटा मिळतो.
पण एक लफडे असे आहे , एक पाकिट आणले की त्यात जवळपास ३६ ईडल्या होतात; त्यामुळे मग २-३ सांजेला ईडली-चटणी / ईडली-सांबार असा बेत असतो. फारच हुक्की आली तर डोसे करतो.
तर परवा असेच एक पाकिट आणले. मग आज सकाळी इडली-चटणी चा बेत केला.
चटणी पा़कृ यापुर्वी वालाच्या शेंगांच्या बरोबर दिली गेल्या आहे.ईडली करणे सोपे आहे , ईडली पात्र मात्र हवे त्यासाठी.
एका कढईत १ ग्लास पाणी उकळ्त ठेवा अन तोवर ईडली पात्राला थोडे तेल लावुन घ्या म्हणजे ईडली त्याला चिकटत/चिटकत नाही ( प्रा डॉ शुध्लेखन बघा ब्वॉ जरा). तेल लावुन झाले की एक एक चमचा ईडली आटा एकेका ईडलीच्या साच्यात टाका. अन मग ईडली पात्र कढईत ठेवा न वरुन झाकण ठेवुन द्या. २-३ मिनिटांन्तर गॅसची ज्योत बारीक करुन टाका. अजुन ५ मिनिटे वाट बघुन गॅसची ज्योत बंद करा.
१० मिनिटे झाकण तसेच असु द्या. मग ईडली पात्र कढई बाहेर काढुन गार होउ द्या.
सुरीचा वापर करुन काळजीपुर्वक ईडल्या काढुन घ्या अन चटणीबरोबर ओरपा.
क्रमश: ( सांबार पा कृ पुढच्या भागात , त्याची कृती सौजन्य पैसा तै. )
क्रमश: ( सांबार पा कृ पुढच्या भागात , त्याची कृती सौजन्य पैसा तै. )
याद्या
12365
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
सांबार आणेस्तोवर इडल्या
@सांबार आणेस्तोवर इडल्या
In reply to सांबार आणेस्तोवर इडल्या by JAGOMOHANPYARE
का बे ....
In reply to @सांबार आणेस्तोवर इडल्या by अत्रुप्त आत्मा
घरात इडली पीठ तयार (घरीच
चुकीने मिस्टेक झाली वाट्ट.
डायरेक गिल्ला आटा
In reply to चुकीने मिस्टेक झाली वाट्ट. by इरसाल
वा रे कुंद्या!
>>> नाय म्हणजे आम्ही इडलीसाठी
In reply to वा रे कुंद्या! by पैसा
मस्त मस्त मस्त
व्वा मस्त चालू आहे.
एकदम हटके पाककृती..करुन
च्यायला सगळंच हटके
??
+१ ह्यात पाककृती कुठे आहे ?
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
अरे व्वा कुंद्य सुधारला
पोस्ट
छान
हल्ली तुझे 'सत्याचे प्रयोग'
हल्ली तुझे 'सत्याचे प्रयोग'
In reply to हल्ली तुझे 'सत्याचे प्रयोग' by गणपा
बरा स्वयंपाक करतोस तु मग
चान चान! अवांतर (ह्ये टीप्प
लै भारी !! आजच ईडल्या
शिल्पा.....
In reply to लै भारी !! आजच ईडल्या by शिल्पा ब