Skip to main content

आठवांची अंतरीची रांग आहे लांबडी

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शुक्रवार, 04/05/2012 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी राघवामागून सीता लालुपाठी राबडी जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा तीसर्‍या अंकाअखेरी होइ काया नागडी काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी ढाळ आसू बोलतो तू भार होण्या मोकळा आठवांची अंतरीची रांग आहे लांबडी बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले गोजिर्‍या पोरीस आता गोजिरी गं टोपडी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1346
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

जामोप्या, ही हझल पण नाही. काहीच्या काही गझल दिसते आहे. बहुतेक राबडी, लांबडी आणि कोलावेरी डी एका कवितेत आणण्यासाठी शब्द जुळवलेले दिसतायत! :D

In reply to by पैसा

जामोप्या, ही हझल पण नाही. काहीच्या काही गझल दिसते आहे. बहुतेक राबडी, लांबडी आणि कोलावेरी डी एका कवितेत आणण्यासाठी शब्द जुळवलेले दिसतायत!
कोंबडी, तंगडी, लंगडी, रांगडी असे शब्द वापरून अजून चार पाच कडवी* वाढवता आली असती. ;) *आम्हाला गझल प्रकारातलं शष्प काही कळत नाही. त्यामुळे हा कविता आणि गाण्यांसाठी वापरात असलेला शब्द वापरला आहे.

हा पण "पेशवाईत" गेला की काय? "जागो" परत फिरा....