चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता लालुपाठी राबडी
जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा
तीसर्या अंकाअखेरी होइ काया नागडी
काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे
ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी
ढाळ आसू बोलतो तू भार होण्या मोकळा
आठवांची अंतरीची रांग आहे लांबडी
बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले
गोजिर्या पोरीस आता गोजिरी गं टोपडी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1346
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
संदर्भ काय आहे.....
हे काय आहे?
जामोप्या, ही हझल पण नाही.
In reply to हे काय आहे? by पैसा
अरे बापरे!!!!