संगीतप्रेमी मिपाकरांनो ,
सर्व संगीतप्रेमी मिपाकरांसाठी एक मस्त कार्यक्रम होत आहे. पुणे परिसरातील मिपाकराना तर या कार्यक्रमाला जाणे सहज शक्य आहे.
सादरकर्ते- श्री अमित वैद्य .( खास वेगळे अॅकॉर्डेयन वादक ) कार्यक्रमाचे नाव- अॅन इव्हनिंग विथ अॅकॉर्डेयन
श्री वैद्य हे मेलडी व रिदम एकाच वेळी या वाद्यातून निर्माण करतात. त्यामुळे हे एक्सटेंडेड हारमोनियम वादन नाही. जुन्या जमान्यातील शंकर
जय ओपी नय्यर, सी आर, एस डी यांची अजरामर गीते वेगळ्याच ढंगात ऐकायला मिळतील.
या कार्यक्रमास पाहुणे म्हणून केर्सी लॉर्ड ( खास आर डी बरोबर काम केलेले ) आहेत. स्थळ० निवारा हॉल पत्रकार भवन जवळ सदाशिव पेठ पुणे
प्रवेश विनामुल्य .( ये सबसे बडी बात). दि. ६ मे सायंकाळी ६ वाजता.
विसू - ही अशी एखाद्या कार्यक्रमाची एक प्रकारे जाहिरात करणे हे जर मिपा च्या धोरणात बसत नसेल तर धागा काढून टाकला तरी चालेल. पण
विनामुल्य असल्याने शौकीनाने दिलेली एक माहिती या स्वरूपात मजकूर दिला असे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
-
धन्यु.
धन्यवाद चौराकाका. संगीतप्रेमी
प्रचंड धन्यवाद!
येताना ,
मी येणार असेन तर तुम्हाला व्य नि करतोच पण
पुण्याबाहेरील मिपाकरासाठी
+१
धन्यवाद...
विसू - ही अशी एखाद्या
=))
चौरानीं सविस्तर पोस्ट टाकल्यानं