साहित्यः-१) एक वाटी कणीक.
२)एक वाटी गुळ.
३)अर्धी वाटी तूप.
४)पाव वाटी किसलेले सुके खोबरे.
५)एक चमचा खसखस.
५)पाव चमचा वेलचीपूड.
कृती :-प्रथम कणीक तुपात चांगली खरपूस भाजून घ्यावी.किसलेले सुके खोबरे भाजून घ्यावे व हातानेच त्याचा चुरा
करावा.खसखस थोड्या तुपात भाजून घ्यावी.एका भांड्यात जूळ घेऊन त्यावर पाणी शिंपडून त्याचा दोन
तारी पाक करावा.त्यात खोबरे,खसखस,वेलचीपूड व कणीक घालावी.सर्व मिश्रण नीट एकत्र करावे व लाडू
वळावे. हवे असल्यास लाडवात सुका मेवा घालावा.(मिश्रण कोरडे पडत आहे असे वाटल्यास त्यावर थोडे
दुध शिंपडून लाडू वळावे.)
सौजन्यः-दैनिक तरूण भारत.
सौजन्यः-दैनिक तरूण भारत.
वाचने
5625
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त...
-
छान गो ज्योतीताई.
मस्त!
होय्.म्हणुन तर फोटोच्या खाली
In reply to मस्त! by पैसा
खूप छान!
अगदी. त्याने लाडू चुरचुरीत
In reply to खूप छान! by सानिकास्वप्निल
धन्स ग
मस्तच.
:)
ज्योति प्रकाश जी, अप्रतिम पाकॄ