प्रसिद्ध
चित्रपट अभिनेते राजेश खन्ना यांना प्रकृती खराब झाल्यामुळे मुंबईतील
लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजेश खन्ना यांच्यासोबत
पत्नी डिंपल कपाडीया रुग्णालयता असून तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक
प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. राजेश खन्ना यांना सोमवारपासूनच अशक्यपणा आणि
थकवा जाणवत होता. अखेर त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हि बातमी आमच्या पिढीला अस्वस्थ करणारी आहे.
सुपर स्टार असा किताब मिळवणार हा एकमेव नट. ..
आखरी खत नाव्याच्या साधारण सिनेमात त्याला पाहिले अन प्रेमात पडावा असाच नट होता.
नंतर बहारोके सपाने..मग आराधना..राजेश खन्ना तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला होता.
स्वतःच्या रक्ताने त्याचे चित्र मुलींनी काढले असा एका मेव अभिनेता..
डिंपल कपाडीया बरोबर लग्ना नंतर मात्र गृह कलहाच्या बातम्या येऊ लागल्या ..
सुदंर अभिनय ..देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेला हा अभिनेता लोकप्रियतेच्या शिखरावर होता.
आनंद .बावार्जी..नमक हराम..एक से बढकर एक सिनेमे काका चे.
पुढे अमिताभ युग सुरु झाले अन काका मागे पडला...
राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो व त्यांना दीर्घायुष्य लाभो हि त्या दया घना कडे प्रार्थना
वाचने
6278
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजेश खन्ना यांना लवकर बरे
प्रेमात पडावा असाच ........
प्रेमात पडावा असाच ........
आपुन बी काका चे फॅन आहोत,लवकर
दो रास्ते आणि आनंद
आता प्रकृती ठिक आहे.
थँक्यू पेठकरकाका क्या बात है
In reply to आता प्रकृती ठिक आहे. by प्रभाकर पेठकर
पुष्पा ऽ ऽ मै ठीक हो गया
=))=))=))=))=))=)) =))=)) =))
In reply to पुष्पा ऽ ऽ मै ठीक हो गया by बॅटमॅन
खी खी खी.
In reply to पुष्पा ऽ ऽ मै ठीक हो गया by बॅटमॅन
Pushpa
जतीनराव, बरे झाले
मला हे गाणे आवडते त्याचे !!
कोण राजेश खन्ना ? धन्यवाद.
कोण
In reply to कोण राजेश खन्ना ? धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
काय सांगता ?
In reply to कोण by नितिन थत्ते
लेख
In reply to काय सांगता ? by परिकथेतील राजकुमार
राजेश खन्ना यांना
आनन्द झाला, पण...
.
.
हुम्म्म!!!!
राजेश खन्ना यांना बरे वाटू
राजेश खन्ना यांना बरे वाटू
राजेश खन्ना यांना बरे वाटू देत.
In reply to राजेश खन्ना यांना बरे वाटू by बोलघेवडा
ऑ?
In reply to राजेश खन्ना यांना बरे वाटू देत. by चिरोटा
वाटच बघत होतो !!
In reply to राजेश खन्ना यांना बरे वाटू देत. by चिरोटा