आमच्या देवाला , राज्यसभेवर न जाण्यासाठी ही प्रेमळ विनंती :)
------------------------------------------------------------------------------------------------
नको देव राया , राज्यसभा पाहू !
खेळ हा सर्वथा , जाऊ पाहे !
विश्वकप पुढचं, बाकी आहे येणे !
तूला काय जाहले, अरे देवा !
तुजविण कोण न दिसे संघातुनी !
पळू लागे धोनी, घरीबाई !
निवृतीची आस, दिसते आम्हास !
घेई जहिरात आपुल्या कवेत !!
--------------------------------------------------------------------------
मुळ गाणे -
नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे
हिरणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले
मजलागी जाहले तैसे देवा
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई
मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात
रचना - संत कान्होपात्रा
संगीत : आनंदघन
चित्रपट - साधी माणसं
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8630
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
पळू लागे धोनी घरी बाई हा हा
जबहर्या
मस्त
>>तुजविण कोण न दिसे संघातुनी
केळकर साहेब, अफलातुन कविता आहे.
हेच जर भाजपाने उमेदवारी दिली
-
In reply to हेच जर भाजपाने उमेदवारी दिली by JAGOMOHANPYARE
व्वा:
In reply to हेच जर भाजपाने उमेदवारी दिली by JAGOMOHANPYARE
-
In reply to व्वा: by परिकथेतील राजकुमार
खीक्क...
In reply to व्वा: by परिकथेतील राजकुमार
परा... अशक्य आहात..
In reply to व्वा: by परिकथेतील राजकुमार
एक नंबर प्रतिसाद.
In reply to हेच जर भाजपाने उमेदवारी दिली by JAGOMOHANPYARE
शाब्ब्बास !
In reply to एक नंबर प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्विकदृष्ट्या अशा एका
In reply to शाब्ब्बास ! by परिकथेतील राजकुमार
यात जातीवाचक काय आहे? भ्रम ही
In reply to शाब्ब्बास ! by परिकथेतील राजकुमार
'भ्रमवृंद' शब्द
In reply to एक नंबर प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:(
In reply to 'भ्रमवृंद' शब्द by मृत्युन्जय
त्यात काय नवल.
In reply to :( by सोत्रि
अरेरे....
In reply to त्यात काय नवल. by अमोल खरे
सहमत.. भ्रमाचा जातीवाचक
In reply to अरेरे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओह्ह आय सी !
In reply to अरेरे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला तर तुम्हीही बिनधास्त
In reply to एक नंबर प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"१४ एप्रिल २०१२" या शुभदिनी
In reply to आवडला तर तुम्हीही बिनधास्त by JAGOMOHANPYARE
तुमची
In reply to हेच जर भाजपाने उमेदवारी दिली by JAGOMOHANPYARE
मी ब्रिगेडी नाही.... (
In reply to तुमची by अँग्री बर्ड
ह्म्म.. अच्छा!,, म्हणजे
In reply to मी ब्रिगेडी नाही.... ( by JAGOMOHANPYARE
हा हा हा
In reply to मी ब्रिगेडी नाही.... ( by JAGOMOHANPYARE
ब्रह्मवृंद म्हणाले ते.
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
ब्रह्मवृंद म्हणाले ते.
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
इथे ब्रह्मवृंद शब्दातून मी
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
जात म्हणजे काय ? धन्यवाद
In reply to इथे ब्रह्मवृंद शब्दातून मी by JAGOMOHANPYARE
जी मेल्यावरही जाता जात नाही
In reply to जात म्हणजे काय ? धन्यवाद by सुहास..
बुंब्बाट !
सच्याचं कौतुक पोहचलं.
'त्या' पदासाठी आम्ही त्याचे
In reply to सच्याचं कौतुक पोहचलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक बरं दिसलं 'राष्ट्रपती
In reply to सच्याचं कौतुक पोहचलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
३३ कोटी कमी पडले Wink हे
In reply to एक बरं दिसलं 'राष्ट्रपती by सुहास..
विठ्ठला sssssss . . . . कोणता
In reply to ३३ कोटी कमी पडले Wink हे by मृगनयनी
तुजविण कोण न दिसे संघातुनी
लै भारी.
मस्तच...
नको देव राया अंत आता पाहू
-
In reply to नको देव राया अंत आता पाहू by अजितजी
केळकर मामा, तुम्ही भविष्य,
कविता छान!
मस्त जमलंय.
मस्त मस्त