कोणी एक भाषांतरी असे. तो भाषांतर करी. हिंद गीत आणिक आंग्लभाषिक वेचे निवडी. अर्थाचा अनर्थ करण्याचा निर्धारु करी. वाक्यागणिक गहन मरहट्ट प्रतिशब्द ठेवी. मग त्या मुळ लिखिताची काशी होई. ही काशी आणिकी जालस्थळाचा आणिकी जालस्थळा पाडी. कुणी वाचक तयास साद देई. कुणी कावून हेच कर्म करुन पलटवार करण्या प्रवृत्त होई. परी भाषांतरी भाष्यकर्माचा वगळ ना करी.
सुत्र : भाषांतरकर्मे आविष्कारु केल्यावीण धनार्जननिवृत्तू प्रसिद्धीस पात्र नव्हे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
10586
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपवाक्य: कवणे काळी येक धना
हाहाहा! धागा आणि प्रतिसादु
In reply to उपवाक्य: कवणे काळी येक धना by यकु
तुम्हाला कुणाचे धागे वाचायचे
काहीतरीच ब्वॉ !!!
In reply to तुम्हाला कुणाचे धागे वाचायचे by मस्त कलंदर
>>>त्यांनी भाषांतर केलं तर
In reply to काहीतरीच ब्वॉ !!! by धन्या
मागे एकदा म्हटलं होतं.
In reply to >>>त्यांनी भाषांतर केलं तर by प्यारे१
सहमत.
In reply to तुम्हाला कुणाचे धागे वाचायचे by मस्त कलंदर
कुणाशी?
In reply to सहमत. by रेवती
मकशी सहमत. आपल्याला नाही आवडत
In reply to कुणाशी? by यकु
>>> मकशी सहमत. @ धन्या: बस
In reply to मकशी सहमत. आपल्याला नाही आवडत by रेवती
धन्या: बस आता बोंबलत. का बरं?
In reply to >>> मकशी सहमत. @ धन्या: बस by यकु
??
In reply to तुम्हाला कुणाचे धागे वाचायचे by मस्त कलंदर
अर्थात तुम्हाला चार दिवस काही
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
चला म्हणजे आता पर्याला
In reply to अर्थात तुम्हाला चार दिवस काही by धन्या
च्यायला !
In reply to चला म्हणजे आता पर्याला by llपुण्याचे पेशवेll
वाकडियांचा लेखविशेषु
परंतु अल्पाक्षरी
In reply to वाकडियांचा लेखविशेषु by पैसा
प्रत्येक व्यक्तीचा काही छंद
तुमच्या आतापर्यंत टोमणे
In reply to प्रत्येक व्यक्तीचा काही छंद by मस्त कलंदर
धन्या , धाग्यापेक्षा तु
In reply to तुमच्या आतापर्यंत टोमणे by धन्या
मकी मावशी मुद्दा पटला. एकदम
In reply to प्रत्येक व्यक्तीचा काही छंद by मस्त कलंदर
तसं नव्हे, ते एक गाणं आहे ना
In reply to मकी मावशी मुद्दा पटला. एकदम by विश्वनाथ मेहेंदळे
आज्जे, तुला नक्की कोणाचं मत
In reply to तसं नव्हे, ते एक गाणं आहे ना by रेवती
मी फक्त त्याच अर्थाचं दुसरं
In reply to आज्जे, तुला नक्की कोणाचं मत by सूड
पक्के राजकारणी हो तुम्ही... :-)
In reply to मी फक्त त्याच अर्थाचं दुसरं by रेवती
मी भित्री आहे हे खरेच पण तू
In reply to पक्के राजकारणी हो तुम्ही... :-) by मोदक
वाईड बॉल.
In reply to मी भित्री आहे हे खरेच पण तू by रेवती
धनाजीरावांना दुखावून चालणार
In reply to वाईड बॉल. by मोदक
नाही नाही. तुम्हाला खोटं ठरवत
In reply to धनाजीरावांना दुखावून चालणार by धन्या
सहमत, अगदी १००%. हे म्हणजे
In reply to मकी मावशी मुद्दा पटला. एकदम by विश्वनाथ मेहेंदळे
अगदी हेच लिहायचा विचार चालला
In reply to मकी मावशी मुद्दा पटला. एकदम by विश्वनाथ मेहेंदळे
@विमे मागे म्हटल्याप्रमाणे..
In reply to मकी मावशी मुद्दा पटला. एकदम by विश्वनाथ मेहेंदळे
आपल्याला अजुन किती वर्षे
In reply to @विमे मागे म्हटल्याप्रमाणे.. by स्पा
हे हे हे
(No subject)
तुम्ही काय गायब करताय?
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
@धन्या,यकु की पोस्ट >>> धागा
In reply to तुम्ही काय गायब करताय? by संजय क्षीरसागर
माझी पावली कमी असल्यामुळे मूळ
हा दृष्टांत वगळण्यामुळे
In reply to माझी पावली कमी असल्यामुळे मूळ by ३_१४ विक्षिप्त अदिती
पूर्णांक वळण =* integer spin
In reply to माझी पावली कमी असल्यामुळे मूळ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हां, मग प्रसिद्धी काय एकट्या
In reply to पूर्णांक वळण =* integer spin by कवितानागेश
वरील दृष्टांताचा धडा आठवीत की
मस्त कलंदर यांच्या प्रतिसाद पटणारा आहे.
विमे, धन्या हा प्रकार जुने
औद्धत्याबद्दल क्षमस्व
In reply to विमे, धन्या हा प्रकार जुने by मस्त कलंदर
भावना पोचल्या. >>> मग पाच
मी धन्या यांना दिलेला
In reply to भावना पोचल्या. >>> मग पाच by सुहास..
मके, तुलाही अंमळ गुरूची गरज
In reply to मी धन्या यांना दिलेला by मस्त कलंदर
मी धन्या यांना दिलेला
In reply to मी धन्या यांना दिलेला by मस्त कलंदर
धागा आणि प्रतिसाद वाचून मजा आली!
काय चाल्लंय मला काहीच समजलं
काय चाल्लंय मला काहीच समजलं
In reply to काय चाल्लंय मला काहीच समजलं by शिल्पा ब
धन्या सोड रे... स्वभावाला औषध
विडंबकीयाचा दृष्टान्तु
=)) =))
In reply to विडंबकीयाचा दृष्टान्तु by राजेश घासकडवी
प्रेयसीचे बापूंनी दियेले
In reply to विडंबकीयाचा दृष्टान्तु by राजेश घासकडवी
मस्त!