✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दापोली - कर्दे

स
साबु यांनी
Mon, 04/23/2012 - 17:54  ·  लेख
लेख
गेल्याच्या गेल्या वीकान्ताला... दापोली - कर्दे येथे जाणे झाले... काही निवडक फोटो देत आहे.. मिपाकराना आवडतील अशी आशा करतो... १. आन्जर्ले येथे जाताना ... २. कर्दे येथील समुद्र कीनार्यावरुन सुर्यास्त... ३. डोल्फिन्स.. मुरुड बीच.... ४. कोकणचा मेवा ...कैर्या.... ५.कर्दे बीच.. ६. मुलान्ची धमाल.... ७.सुर्यास्त... ८.सुर्यास्त २ ९. जास्वन्द.. १०. गोमुख - केशवराज मन्दिर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
मौजमजा
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10160 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

गुड गुड

अँग्री बर्ड
Mon, 04/23/2012 - 18:10 नवीन
गुड गुड ... वरुन क्रं. १,२, ५,६,७,८ हे फोटो आवडले आहेत.
  • Log in or register to post comments

फोटो छान!

पैसा
Mon, 04/23/2012 - 18:47 नवीन
हे कर्दे कुठेसं आहे म्हणायचं?
  • Log in or register to post comments

मस्त फटू. एकदा कर्द्याला

रेवती
Mon, 04/23/2012 - 19:08 नवीन
मस्त फटू. एकदा कर्द्याला नक्की जायचय.
  • Log in or register to post comments

५ नं ...........१ नं !!!

कपिलमुनी
Mon, 04/23/2012 - 19:42 नवीन
५ नं ...........१ नं !!!
  • Log in or register to post comments

फोटो छानच. ५ वा जाम भारी

प्रचेतस
Mon, 04/23/2012 - 20:42 नवीन
फोटो छानच. ५ वा जाम भारी आलाय.
  • Log in or register to post comments

मस्त. सोलकढी छटेचा सूर्यास्त

यकु
Mon, 04/23/2012 - 20:57 नवीन
मस्त. सोलकढी छटेचा सूर्यास्त फार आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त फोटो.

कवितानागेश
Mon, 04/23/2012 - 22:05 नवीन
@ यकु: सोलकढी छटेचा सूर्यास्त > हे असे काहीपण लिहितोस बघ... म्हणूनच तुला गर्ल्फ्रेंड नाही! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

कर्दे मुरुडच्या डाव्या

खटासि खट
Mon, 04/23/2012 - 23:33 नवीन
कर्दे मुरुडच्या डाव्या अंगाला. आधी फाटा फुटतो डाव्या हाताला. कोकणात येकच नंबर
  • Log in or register to post comments

कोकणात येकच नंबर होय. असेच

रेवती
Tue, 04/24/2012 - 01:09 नवीन
कोकणात येकच नंबर होय. असेच ऐकले आहे म्हणून भेट द्यायचीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

फोटोशॉपमधून बुडवून न काढलेले

धन्या
Mon, 04/23/2012 - 23:38 नवीन
फोटोशॉपमधून बुडवून न काढलेले फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

>>>> फोटोशॉपमधून बुडवून न

पाषाणभेद
Tue, 04/24/2012 - 03:21 नवीन
>>>> फोटोशॉपमधून बुडवून न काढलेले फोटो आवडले. मंग आल्प्या मदनबानाच्या गाव्चे हायेत नव्हं! बाकी मला त्या लहान मुलांचा फोटो जाम आवडला. खुप मजा केलेली दिसतेय बच्चे कंपनीने. एकदम आनंददायी फोटो. एकदम फ्रेश वाटले पाहून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

Wow क्या फोटू निकाल्या रेsss!

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/23/2012 - 23:46 नवीन
Wow क्या फोटू निकाल्या रेsss! छा गए गुरूss छा गए...! :-)
  • Log in or register to post comments

मस्त फोटो, केशवराज उतरुन

५० फक्त
Tue, 04/24/2012 - 07:18 नवीन
मस्त फोटो, केशवराज उतरुन आल्यावर उजव्या बाजुच्या घरात बसुन सरबतं पिली का ? आणि त्या गोमुखाच्या वरच्या बाजुला गेला होता काय त्या झ-याचं मुळ शोधत, जाम मजा येते हा उद्योग करायला. फोटो मस्तच आले आहेत.
  • Log in or register to post comments

मस्त फोटु

पियुशा
Tue, 04/24/2012 - 09:52 नवीन
मस्त फोटु :)
  • Log in or register to post comments

सुंदर

अक्षया
Tue, 04/24/2012 - 10:43 नवीन
सुंदर फोटो आहेत.. :)
  • Log in or register to post comments

गार गार

अमृत
Tue, 04/24/2012 - 12:45 नवीन
वाटलं फोटो बघुन. सर्वाधिक आवडलेला फोटो मुलांचा 'तुमच्याशी काही घेणं देणं नाही आम्ही फक्त खेळणार मनसोक्त पाण्यात' :-) निरागस. अमृत
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

साबु
Tue, 04/24/2012 - 13:30 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्याना धन्यवाद... @५० फक्त -> सरबत नाही घेतल... पण झरा बघायला गेले होतो वर... मजा आली. मुलानी खुप धमाल केली..
  • Log in or register to post comments

सुरेख छायाचित्रे.

प्रभाकर पेठकर
Tue, 04/24/2012 - 13:34 नवीन
सुरेख छायाचित्रे. अभिनंदन. कर्दे बद्दल फार ऐकल आहे. माझा लेक त्याच्या मित्रांबरोबर गेला होता तिथे. त्याच्या तोंडूनच ऐकले हे नांव. आता मी जाईन भारतात आलो की.
  • Log in or register to post comments

+११

मोदक
गुरुवार, 04/26/2012 - 01:48 नवीन
+११ मस्त फोटो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

@काका

मी-सौरभ
गुरुवार, 05/03/2012 - 14:11 नवीन
तुम्ही याच आता. इकडे येताना लेबल घेऊन या मग आपण कर्देला जाऊन कट्टा करुया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सहमत...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 05/03/2012 - 15:08 नवीन
नक्की...नक्की....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

पहिला फोटो प्रचंड आवडेश.

रम्या
गुरुवार, 04/26/2012 - 17:04 नवीन
पहिला फोटो प्रचंड आवडेश.
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
गुरुवार, 04/26/2012 - 17:29 नवीन
मस्तच :) अमोल
  • Log in or register to post comments

कोंकण आहेच अतीव सुंदर..

गवि
गुरुवार, 05/03/2012 - 15:19 नवीन
कोंकण आहेच अतीव सुंदर.. फोटोही फार मस्त.. कोंकणदर्शनाबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा