मिलिंद फणसे ह्यांच्या 'स्मारक' कवितेने जरा 'सारक' भावना निर्माण झाल्या त्या अशा!
कळले मला, अंधार होता जरी
तळहात होता, ओठ होते त्यावरी
निजली मुले , विझले खोलीतले दिवे
मरु देत पोथ्या आणि चर्पटपंजरी
वाटे प्रवाशांना किती कृतकृत्यसे
दिसतात जेव्हा 'मोर' हे रस्त्यावरी
विसरु शिरस्ता ग्लास भरतू सत्वरी
करुया गटारी मद्य घेऊन साजरी
पळणे नको, आसने नको अन् जोरही
त्रिफळा परी सारक असावे हे घरी
- केसुरंगा
Taxonomy upgrade extras
वाचने
2815
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा..
आँ!
हे हे हे..! अरे काय चाललंय?!
मस्त
पळणे नको,
पदार्पणातच झालेल्या स्वागताने भारावून गेलोय!