साहित्य
४-५ पोळ्या (शिळ्या पोळ्या)
१/२ कप खिसलेला गुळ
२ टेबल स्पून तूप
३ टेबल स्पून दूध
५-६ बदाम
१/२ टीस्पून वेलची पूड
पोळ्या चे तुकडे करून घ्यावे आणि ते तव्या वर कमी आचेवर भाजून घ्यावे किंवा ओव्हन मध्ये २५० डिग्री फ वरती २० मिनिट बेक करावे आणि थंड होऊ द्यावे . थंड झाल्या नंतर तुकडे कुरकुरीत होतील.
मिक्सर मध्ये घालून त्याची पावडर करून घ्यावी. त्यामध्ये गुळ घालावा आणि कमी आचेवर ३-४ मिनिटे परतून घावे किंवा मायक्रोव्हेव मध्ये १ मिनिट शिजवून घावे. गुळामुळे मिश्रण थोडे ओलसर होईल. त्यामध्ये तूप, दुध, वेलची पावडर, आणि बदामाचे काप घालून मिश्रण एकजीव करावे. मध्यम आकाराचे लाडू बांधून घ्यावे. अधिक स्वादासाठी पोळी मिक्सर मध्ये बारीक करताना बडीशेप हि घालू शकता.

वाचने
10548
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच.....छानच दिसतायेत
धन्यवाद
In reply to मस्तच.....छानच दिसतायेत by निवेदिता-ताई
कांट इमॅजिन!
सुंदर फोटो!!!!!!!!!!!
फोटो फार सुंदर
शनिवार सकाळची शाळा + आईने हाताने वळून दिलेला लाडू + गरम गरम दूध.
In reply to फोटो फार सुंदर by पैसा
कन्फेशन
मस्तच! खूप आठवणी आहेत या
हं!! मला मात्र फोडणीची पोळी
एक्झॅक्टली हेच लिहायला आलो
In reply to हं!! मला मात्र फोडणीची पोळी by शिल्पा ब
आणी सायीचे गोड दही मिळाले तर
In reply to एक्झॅक्टली हेच लिहायला आलो by ५० फक्त
आणि दह्यावरती काळे मीठ..
In reply to आणी सायीचे गोड दही मिळाले तर by निवेदिता-ताई
यप्प....
In reply to हं!! मला मात्र फोडणीची पोळी by शिल्पा ब
परिचित पाककृती...यात अजुन एक
मिपाकर 'मलिदा' खाणार तर...!
पोळीचा लाडू कधी खाल्ला नाही,
मस्त..पोळीचा लाडु..कडीचा
+१
In reply to मस्त..पोळीचा लाडु..कडीचा by अविनाशकुलकर्णी
काही शब्द
ज ब र्या द स्त !
तुझ्या कामवाल्या बाईला सांग.
In reply to ज ब र्या द स्त ! by परिकथेतील राजकुमार
वेल्कम.
पोळीचा लाडू कधी खाल्ला नाही.
कसले कप म्हणते आहेस...तो
In reply to पोळीचा लाडू कधी खाल्ला नाही. by धनुअमिता
नाही. ते पहिल्या फोटमध्ये
In reply to कसले कप म्हणते आहेस...तो by निवेदिता-ताई
ऑनलाईन
In reply to नाही. ते पहिल्या फोटमध्ये by धनुअमिता
धन्यवाद परा साहेब. पण ऑनलाइन
In reply to ऑनलाईन by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद परा साहेब. येवढी मदत
In reply to धन्यवाद परा साहेब. पण ऑनलाइन by धनुअमिता
धन्यवाद परा. मॉलची माहिती आणि
In reply to धन्यवाद परा साहेब. येवढी मदत by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद परा. मॉलची माहिती आणि
In reply to धन्यवाद परा साहेब. येवढी मदत by परिकथेतील राजकुमार
अफलातून!
खल्लास, सादरीकरण आवडलं !!
मस्तच
मस्तच! लहानपणी दर २ दिवसानी
मस्त आहे एक्दम
पोळीचा लाडू = शनिवारची शाळा..
आमच्याकडे अलमोस्ट एकदिवसा आड
खस खस
मस्त !!! आवडता पदार्थ फोटो
पूनम ब जी , अतिशय मस्त दिसताहेत फोटो व रेसिपी.