आंतरजालावर "दुधपोहे" (किंवा "दुध पोहे" ) असे शोधले असल्यास काहीच मिळाले नसल्याने ही पाककृती देत आहे.
तसे "दही पोहे" बनवतात पण त्यासाठी लागणारे जिन्नस जसे- दही, मसाला, कोथंबीर आदी बॅचलर असलेल्यांकडे उपलब्ध असेलच असे नाही.
झटपट नाश्टा बनवण्यासाठी व भुक भागविण्यासाठी दुधपोहे उत्त्तम पर्याय आहे.
(लहाणपणी 'मला काहीतरी खायला दे' असली माझी भुणभुण ऐकून माझी आई मला 'दुधपोहे' झटकन बनवून देत असे हे लख्ख आठवतेय! असो.)
जेव्हा तुम्ही घरी एकटे असतात व नाश्टा बनविण्याचा कंटाळा येतो तेव्हा दुधपोहे करणे फारच सोपे असते.
पाककृती:
१) मोठ्या आकाराच्या वाटीत कप-दिड कप दुध घ्या.
२) मुठभर पातळ पोहे घ्या.
३) चवीनुसार साखर घालून चमच्याने ढवळा. पोहे पातळ असल्याने लगेच एकजीव होतात.
दुधपोहे खाण्यासाठी तयार आहेत.
(फोटो आंतरजालावरून साभार)
पुर्वप्रकाशीत
२) मुठभर पातळ पोहे घ्या.
३) चवीनुसार साखर घालून चमच्याने ढवळा. पोहे पातळ असल्याने लगेच एकजीव होतात.
दुधपोहे खाण्यासाठी तयार आहेत.
(फोटो आंतरजालावरून साभार)
पुर्वप्रकाशीत
वाचने
8676
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
पाककृतीत काही शब्द राहून गेले
In reply to +१ by सुनील
किंचित बदल
In reply to पाककृतीत काही शब्द राहून गेले by पाषाणभेद
झोपेचा अंमल दुसरं काय! लेख
In reply to किंचित बदल by सुनील
अख्खी पाकृ
In reply to पाककृतीत काही शब्द राहून गेले by पाषाणभेद
उम्म्म्म
In reply to +१ by सुनील
हो जाड पोहेच वापरावेत..चव
In reply to +१ by सुनील
दूधपोहे हे खरंतर सोप्प आणि
सोप्प आणि डाएटींगवाल्यांचं
In reply to दूधपोहे हे खरंतर सोप्प आणि by रेवती
काय गं बाई! यांचं आपलं
In reply to सोप्प आणि डाएटींगवाल्यांचं by कुंदन
जाड पोहेच वापरावेत. आणि गूळ
In reply to सोप्प आणि डाएटींगवाल्यांचं by कुंदन
मस्त. एकदम लहानपणीची आठवण
होय रेवती आजै म्हणते तसं दुध
ही अशी अनवट रेसिपी
गुळ पोहे --आणखी एक कृती
कृपया हा पदार्थ अंडे वापरून
कोणत्या पक्ष्याचं अंडं
In reply to कृपया हा पदार्थ अंडे वापरून by जयंत कुलकर्णी
डायनोसोरचे अंडे
In reply to कोणत्या पक्ष्याचं अंडं by सूड
अहो मायबापहो! ही रेसेपी
दूधपोहे.
पेठकर सर, एकदम सहमत.
In reply to दूधपोहे. by प्रभाकर पेठकर
मला तर हा प्रकार नविनच आहे ,
दुर्दैवी...
In reply to मला तर हा प्रकार नविनच आहे , by पियुशा
खरोखरच ओ काका, आणि तुम्ही वर
In reply to दुर्दैवी... by प्रभाकर पेठकर
कोण मी का ? पेठ़कर काका ? पण
In reply to दुर्दैवी... by प्रभाकर पेठकर
राग मानू नकोस.
In reply to कोण मी का ? पेठ़कर काका ? पण by पियुशा
चला आता इथे पोहे, दूध आणि
हो यक्कू. इथेही जवळ मिळत
In reply to चला आता इथे पोहे, दूध आणि by यकु
पण जी-बी फ्रीवेवरुन सेव्हन्थ
In reply to हो यक्कू. इथेही जवळ मिळत by गवि
वा वा. बादवे, हे पाहून
तांबडे पोहे
धन्यवाद रे सच्या !! अरे बाबा
ह्यावर एक खमंग पेढा चुरुन
अमेरिकेत दुधाला जाड साय येत