मध्य रेल्वेवर झालेल्या फायर ब्लॉकची घटना ताजी असतांनाच काल एक गंभीर घटना घडून आली. बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी प्रवाशांनी खच्चून भरली होती. आणि नाहूर, भांडुप स्थानकांदरम्यान सिग्नलच्या खांबाला जी शिडी होती त्यावर मेंटेनन्ससाटी उभे राहण्याचा जो भाग होता तो थोडा झुकलेला होता त्यामुळे दाराबाहेर किंवा दारावर जे प्रवासी उभे राहून प्रवास करत होते त्यांची ह्या भागाला धडक लागून अपघात घडला आणि त्यातल्या तीन जणांना त्यांचा जीव गमवावा लागला.
सिग्नल यंत्रणेत होणार्र्या वारंवार बिघाडामुळे प्रवासी संतप्त तर आहेतच शिवाय अपघातही घडून येत आहेत. एवढे सगळे होउनही आपले सरकारी अधिकारी घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. नंतर आहेच वर म्रुत व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाकडून अमुक अमुक मदत जाहीर केली जाईल अशी आश्वासने.
सिग्नलचा प्लॅटफॉर्म कसा झुकला, याची चौकशी रेल्वे प्रशासनानं सुरू केली आहे. आता ह्या चौकशीसाठी मंडळांची स्थापना केली जाईल यातनं काय साध्य होणार आहे ते देवच जाणे.
वाचने
3634
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ... अरे चतुर आपल्या
सर्वात जास्त महसुल मुंबईकडुनच
In reply to हॅहॅहॅ... अरे चतुर आपल्या by मदनबाण
!
In reply to हॅहॅहॅ... अरे चतुर आपल्या by मदनबाण
म्हशींवर तुमचा राग का आहे ?
In reply to ! by अँग्री बर्ड
अरे हो पण ह्यात हकनाक सामान्य,
ह्यात हकनाक सामान्य, मध्यम
In reply to अरे हो पण ह्यात हकनाक सामान्य, by लीलाधर
ह्म्म्म
या...
In reply to ह्म्म्म by स्पा
-
ऑ ?
खरे तर आता, बॉम्बस्फोट,
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
चतुर चाणक्याने असा धागा काढावा ह्याचे जाम आश्चर्य वाटले
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
बाण्याला पिझा लाग्तो ओवाळून
(No subject)
In reply to बाण्याला पिझा लाग्तो ओवाळून by छो.राजन
बापरे! कठिणच आहे.
थोडी जवाबदारी आपलीही.
प्रा डॉ
In reply to थोडी जवाबदारी आपलीही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>पण काय आहे प्रा डॉ , रोजी
In reply to प्रा डॉ by कुंदन
अगदी सहमत !! लोकांना धोका
In reply to >>पण काय आहे प्रा डॉ , रोजी by सूड
घटनेबद्दल दु:ख होतंय पण
रेल्वे प्रवाशांची काळजी कशी
In reply to घटनेबद्दल दु:ख होतंय पण by शिल्पा नाईक