ब्रेडचे स्लाईस त्रिकोणी, डाळिचे पीथ, थोडी तांदुळाची पिटी, तिखट, चवीप्रमाणे मीट, जिरे पावडर, हिंग, हळ्द ,ओवा आणि वाट्ल्यास थोडा इनो कुरकुरित होयला. किंवा गरम तेल थोडेसे अगदि.., पाणी
डाळीच्या पिटात वरि ल सर्व घालुन कालवा.. खुप पातळ नको ..ब्रेडचे स्लाईस त्यात बुडवुन खमंग तळा..
आणी मस्त खिडकितुन पाऊस बघत सॉस बरोबर हापसा...
वाचने
5153
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं
सोपी
आम्ही अशी भजी..
श्रावणाचे आगमन
दारूसोबत