मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्रेडची भजी

शिप्रा · · पाककृती
ब्रेडचे स्लाईस त्रिकोणी, डाळिचे पीथ, थोडी तांदुळाची पिटी, तिखट, चवीप्रमाणे मीट, जिरे पावडर, हिंग, हळ्द ,ओवा आणि वाट्ल्यास थोडा इनो कुरकुरित होयला. किंवा गरम तेल थोडेसे अगदि.., पाणी डाळीच्या पिटात वरि ल सर्व घालुन कालवा.. खुप पातळ नको ..ब्रेडचे स्लाईस त्यात बुडवुन खमंग तळा.. आणी मस्त खिडकितुन पाऊस बघत सॉस बरोबर हापसा...

वाचने 5150 वाचनखूण प्रतिक्रिया 5

मनस्वी 01/08/2008 - 16:32
आणी मस्त खिडकितुन पाऊस बघत सॉस बरोबर हापसा...
बरं बरं मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

श्रीमंत दामोदर पंत 01/08/2008 - 18:09
सोपी रेसिपी............ त्यावर कांदा,मिरची,कोथिंबिर सगळे बारिक चिरुन घातलं आणि वरुन चिंचेची चटणी घातली तर एकदम मस्त लगते..........

प्राजु 01/08/2008 - 19:07
पाव वडा (वडा पाव नव्हे)या नावाने खातो. आणि त्यासोबर सॉस पेक्षा कोल्हापूरी कांदालसूण मसाला त्यावर लिंबू पिळून खातो. ते एकदम धम्माल लागतं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/