✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण (नासाचे संस्थळ)

ल
लिखाळ यांनी
Fri, 08/01/2008 - 16:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2921 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

पाहते आहे..

स्वाती दिनेश
Fri, 08/01/2008 - 16:42 नवीन
पाहते आहे रे...अप्रतिम! आवाज मात्र नीट येत नाहीये,पण कोई बात नही.. स्वाती
  • Log in or register to post comments

धन्यवाद लिखाळ हा दुवा दिल्याबद्दल!

चतुरंग
Fri, 08/01/2008 - 16:54 नवीन
ग्रहण आता फारच छान बघता येतंय! केवढी सोय झाली वा वा!! पुन्हा एकदा धन्यवाद! मिपाकरांनो ग्रहण बघण्याची संधी सोडू नका!! चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त

मनस्वी
Fri, 08/01/2008 - 17:09 नवीन
धन्यवाद लिखाळ.. माहितीपूर्ण दुवा दिलास. बघतीये मी.. अप्रतिम.. सर्वांनी बघा.. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

खग्रास ग्रहण भारतात

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/01/2008 - 17:15 नवीन
पुढच्या वर्षी भारतात जुलै महिन्यात खग्रास ग्रहण दिसणार आहे. दुर्दैवाने तो महिना पावसाचा असल्याने ग्रहण दिसेलंच असं नाही. पण ९९ सालच्या ऑगस्टमधे आम्ही कच्छ मधे गेलो होतो आणि तेव्हा चंद्राची सावली प्रचंड वेगानी जमिनीवरून धावताना दिसली होती, ती फक्त ढगांमुळेच! (ग्रहणामुळे खगोलशास्त्र आवडलेली) यमी
  • Log in or register to post comments

अजून..

लिखाळ
Fri, 08/01/2008 - 17:30 नवीन
आता प्रक्षेपण बहुधा बंद पडले आहे असे दिसते. येथे मला ग्रहणाबद्दल काही माहिती मिळाली. http://www.nasa.gov/topics/solarsystem/features/eclipse/index.html http://www.exploratorium.edu/eclipse/2008/index.html तसेच थेट प्रक्षेपणाचे दुवे सुद्धा तेथेच आहेत. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

दिसत नाहिये :(

मैत्र
Fri, 08/01/2008 - 17:59 नवीन
अजून चालू आहे का? कुठे आहे त्या संस्थळावर ? जर संपलं असेल तर कुठे व्हीडिओ आहे का ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा