✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मॅडम...

फ
फटू यांनी
Fri, 08/01/2008 - 09:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4950 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

स
सुचेल तसं Fri, 08/01/2008 - 10:12 नवीन

माझं मत

लेख मधेच संपल्यासारखा (अपुर्ण) वाटतोय....... http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
न
निसर्ग Fri, 08/01/2008 - 12:12 नवीन

????????????

नक्की काय सांगायच आहे ? तेच समजल नाही. २ फूट वरुन गेला हा लेख. " DON'T AIM THE TARGET... ....JUST ACHIVE IT "
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 08/01/2008 - 12:34 नवीन

प्रवासवर्णन

म्हणुन छान आहे..
  • Log in or register to post comments
स
स्पृहा Fri, 08/01/2008 - 12:39 नवीन

ह्या लेख

ह्या लेख मधुन नक्की काय सांगायच आहे तेच समजत नाही. लेख अपुर्ण वाटतोय.
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 08/01/2008 - 12:53 नवीन

लेख

लेख लिहीलाय चांगला.पण अपूर्ण वाटतोय ह्या वरील मताशी सहमत. लेख हलकाफुलका , विनोदी अंगाने जाताना शेवट काहीतरी कारुण्याकडे जाईल असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही . मॅडम ची स्टोरी अर्धवट राहील्यासारखी वाटते. लेख वाचताना चांगली लिंक लागली होती ती लेखाच्या शेवटी एकदम तुटली असे वाटले. (की क्रमशः लिहायचे विसरलात? )
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 08/02/2008 - 13:39 नवीन

सहमत..

वरील सर्वांशी सहमत...
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 08/02/2008 - 13:50 नवीन

सहमत...

सहमत... लेखाचे नाव मॅडम, मग तिचे आणि तिच्या गाडीत चढण्याचे वर्णन इ. मुळे अशी अपेक्षा तयार झाली की हा लेख मॅडम बद्दल आहे. पण सांगायचे काहितरी वेगळेच होते म्हणून गल्लत झाली असावी. फटू, मला वाटले तसेच की 'क्रमशः' टाकायचे विसरलास? बिपिन.
  • Log in or register to post comments
व
वरद Sat, 08/02/2008 - 16:51 नवीन

मत..

वर्णन मस्त आहे पण शेवटी अपूर्ण वाटला (उजेड पडला नाही....) “to be sure of hitting the target, shoot first and whatever you hit call it the target.”
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 08/02/2008 - 17:34 नवीन

स्वदेस की काय??

स्वदेस आठवला... रेल्वे + पाणी + लहान मुलगा ... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 08/02/2008 - 19:45 नवीन

फट्टू

विनोधी अंगाने लेख चांगला फुलवला होता. पण मुलावर भडकलेल्या मॅडमना कोणीही शांत केले नाही, हा लेखनाचा शेवट इतक्या सुंदर लेखाला मुळीच शोभला नाही. लेकीन कोयी बात नही !!! लेखनाची शैली मस्तच, अजून येऊ दे अस्सेच सुरेख लेखन !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जयदिप Tue, 09/02/2008 - 16:52 नवीन

अपुरा

सुरुवात तर मस्त केली मात्र अपुरा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा