साहित्य - चार-पाच कोवळ्या शेवगा शेंगा, एक चमचा तेल, फोडणी साहित्य, एक चमचा शेंगदाणे कूट,
मिठ चवीनुसार, गोडामसाला एक छोटा चमचा, अर्धा चमचा साखर.
कॄती -- शेंगाचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या, पाच ते सात मिनिटे उकडत ठेवा,त्यावेळी त्यात मिठ घाला.
चवदार होतात.
शक्यतो लोखंडी कढई किंवा तव्यात फ़ोडणी करा त्यातच गोडा मसाला घाला, आता शेंगातील पाणी काढून टाका, त्या शेंगा फ़ोडणीत टाका, त्यावर मिठ व साखर घालून चांगल्य़ा परतून घ्या, व
आता त्यात शेंगदाणे कूट घालून परत चांगले परतून घ्याजास्त कोरडे वाटल्यास आपण शेंगा उकडत ठेवल्या होत्या त्यातील थोडे पाणी घाला.ते पटकन आटून जाईल.
( मी काय केले आधी भाकरी केल्या व त्याच लोखंडी तव्यात भाजी केली, खमंग होते.)
ह आता गॅसवरचा पसारा पाहू नका ह ...फक्त भाजी पहा....;)
ही घ्या भाजी ---- करा फ़स्त ....
वाचने
16369
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॄपया फ़ोटो कुणीतरी अपलोड
हे घ्या फोटो.
छानच गं. दहा पंधरा
भाजी व फोटु पण छानच, आम्ही पण
In reply to छानच गं. दहा पंधरा by रेवती
येस्स. आता आणते भारतीय
In reply to भाजी व फोटु पण छानच, आम्ही पण by सखी
व्हेज नळ्या. नुसत्या शेंगा
ही टीप भारी आहेच.
In reply to व्हेज नळ्या. नुसत्या शेंगा by गणपा
फारच सुंदर लागते ही भाजी.
वा वा ...
अवांतर : रश्याची आणी मसाल्याची कधी बनवलीय काय? ती पण जाम भारी.
In reply to वा वा ... by इरसाल
मस्त च ..........!!!!!!!!
>>>कोवळ्या शेवगा शेंगा म्हणले
In reply to मस्त च ..........!!!!!!!! by अरुणा
शेवग्याच्या शेंगा म्हणजे चव
अप्रतिम !
ही शेवग्याची नविन श्टाइल
In reply to अप्रतिम ! by परिकथेतील राजकुमार
अरे आजकाल त्या मॉलमधे दिसतात
In reply to अप्रतिम ! by परिकथेतील राजकुमार
माझी आवडती भाजी...
छान
छान दिसतेय!
छान भाजी. आम्ही अशी चिंच
नुसते "करतो" असे नको म्ह्णूस.
In reply to छान भाजी. आम्ही अशी चिंच by जागु
नुकतंच ऐकलं होतं या भाजी
हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ
In reply to नुकतंच ऐकलं होतं या भाजी by बिपिन कार्यकर्ते
भाजी
शेंगांची भाजी छानच दिसतेय हो
>>>पण ते फोटोंमधी
In reply to शेंगांची भाजी छानच दिसतेय हो by पिवळा डांबिस
वरन्
शेवग्याच्या शेंगा उकडवून