लेखाखालच्या प्रतिसादातून वस्स्सकन् कुणीतरी अंगावर आले..
कुणीतरी चार डोक्यांनी विचार करणारा हेडटाईट असणार..
डोळ्यात चरचरीत अंगार आणि मनात झगझगीत शब्द आले..
वावराच्या नियमांनी चाप लावलेत म्हणून ते किबोर्डावरच खळखळ झाले आणि पुसले गेले.
पुन्हा पुन्हा डोक्यात जाणारा वसवसता प्रतिसाद
कोण साला घुसतोय नसत्या जंगलात.. उडतोय खालीपाली कुठच्या कुठे ** चा..
साध्या लेख, कवितावर अगदी शष्प पदार्थावर हॅलोजनच्या प्रकाशासारखी अक्कल टाकून शायनिंग मारतात...
व्यंकट बुद्धीची पैदास ** ची...
प्रोफाइल उघडून नीट पाहिलं तर तो स्वत:च मालकांपैकी एक होता..
मग मी गपगुमान खाली मान घालून लॉग आऊट केलं आणि चालू पडलो..
वाचने
4427
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे बापरे!!!!!
हे नक्की काय चालले आहे?
जो उठतोय तो आपला विडंबनच करत सुटतोय.....
अहो तुम्हीच म्हणालात ना
In reply to अरे बापरे!!!!! by मुक्त विहारि
अहो तुम्हीच म्हणालात ना विडंबनाचं वर्षश्राद्ध हे आपलं वर्षदिन करायचा का?
मग तर्पण देऊन मोकळा झालो! ;-)
द्या ,,,द्या....
In reply to अहो तुम्हीच म्हणालात ना by यकु
मजा येत आहे...
च्यायला
:D
हे रम... आपलं.. हे राम...
हे रम...
आपलं..
हे राम...
जुनी मॅरेथॉन आठवली
जुनी मॅरेथॉन आठवली. एका दिवसात, एका कवीतेवर तब्ब्ल २०-२२ विडंबन पडली होती. :)
जुनी मॅरेथॉन आठवली. एका
In reply to जुनी मॅरेथॉन आठवली by गणपा
जुनी मॅरेथॉन आठवली. एका दिवसात, एका कवीतेवर तब्ब्ल २०-२२ विडंबन पडली होती >>
आणि एक त्यातली तुझ्यावरच होती ;) ...
( रनिंग ! )
त्याच मार्गावर आहे.
In reply to जुनी मॅरेथॉन आठवली by गणपा
भळ्ळकन ..
भस्सकन् ..
खस्स्स्स्स् स्स्कन्.
वस्स्स्सकन् !!
आली आहेत. मिपावर विडबंन पंडीत खूप झाले आहेत. आणि आता
फ्स्स्स्कन
भरररकन
पटटटकन
चटटटकन
फटटटकन
इत्यांदी इडंबनाबरोबर संपादक मंडळाच्या
खळ्ळ्कन
ची वाट बघत आहे.
(उबगलेला) चिंतामणी
आता यावर अजुन एखादी कविता
आता यावर अजुन एखादं विडंबन भस्स्सकन् आलं नाही म्हणजे मिळवलं. ;)
भस्स्सकन् सुध्दा आले आहे.
In reply to आता यावर अजुन एखादी कविता by किसन शिंदे
नवे लेखनवर क्लिक करा.
मी करु का प्रयत्न भपकन ...
In reply to भस्स्सकन् सुध्दा आले आहे. by चिंतामणी
मी करु का प्रयत्न
भपकन ...;)
मी करु का प्रयत्न भपकन ...
In reply to भस्स्सकन् सुध्दा आले आहे. by चिंतामणी
मी करु का प्रयत्न
भपकन ...;)
उसातुन इकडे पोचायला वेळ नै का
In reply to मी करु का प्रयत्न भपकन ... by जेनी...
उसातुन इकडे पोचायला वेळ नै का लागणार हो?...
= फर्क तो पडता है भइ, रेल्वे
In reply to उसातुन इकडे पोचायला वेळ नै का by वपाडाव
= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो
:D
:D
:D
:D
=))
हायला!
भारिये ... जाम आवडलं मज्जा
भारिये ...:D
जाम आवडलं ;)
मज्जा येतेय :)
चालुद्या :P
हा हा...
सुरुवातीला मला वाटलं संपादक. पण तुम्ही तर मालकावरच हात टाकलात! :)
अरे वा... यक्कु तुम भी...
अरे वा... यक्कु तुम भी... स्वागत आहे...
आयला आवरा...
आयला आई शप्पत आवरा... आता वाचवत नाही...
काशी घातली अन वाचले
"यकु "कडुन हि अपेक्षा नाही. :-(