भळ्ळकन ..
रीअर व्यू मिरर मधून भळ्ळकन प्रकाश डोळ्यात घुसला..
कोणाचा तरी हॅलोजनवाला हेडलाईट असणार..
डोळ्यात चळचळीत पाणी आणि मनात कचकचीत शिव्या आल्या..
संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या..
पुन्हा पुन्हा डोळ्यात घुसणारा लखलखता पारा..
कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा..
दिवसाच्या वेळेला हॅलोजन लावून शायनिंग मारतात...
काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची...
मान वळवून मागे बघितलं तर तो सूर्य होता...
मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!!
-(पूर्वप्रकाशित)
याद्या
7592
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
हाहाहाहाहा
एक तांत्रिक दुरुस्ती - हॅलोजन
+१
In reply to एक तांत्रिक दुरुस्ती - हॅलोजन by ५० फक्त
सहमत.
In reply to +१ by अन्या दातार
शेवटी एकदम कलाटणी. मस्त.
:(
आवडेश....
अपेक्षाभंग
आवडलं!! एकदम मस्त
मस्त! आवडलं!!
हाहा!
+१
In reply to हाहा! by पैसा
+०.७५
In reply to +१ by नंदन
+१
+१
अहो जरी सूर्याऐवजी खरा हॅलोजन
दिवसा हॅलोजन लाईट लावला
In reply to अहो जरी सूर्याऐवजी खरा हॅलोजन by बाळ सप्रे
"लेखक हा चांगल्या न्यायपूर्ण
In reply to दिवसा हॅलोजन लाईट लावला by गवि
"लेखक हा चांगल्या न्यायपूर्ण
In reply to "लेखक हा चांगल्या न्यायपूर्ण by शैलेन्द्र
हो पटलं .. आपण गविच आहात..
In reply to दिवसा हॅलोजन लाईट लावला by गवि
सूर्य पाहिलेला माणूस
मस्त
(No subject)
मस्त!
छान
मस्त.... आवडल...
तांत्रीक उहापोह न करता समजून