✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तुझी म्हातारी मेली तर मी काय करू..

प — परिकथेतील राजकुमार, Wed, 04/11/2012 - 12:31
प्रेरणा :- मला झालेला 'डायरीया'. मी तर रस्त्याने बोंबलत हिंडत होतो मी तर भेळपुरी खात होतो मी तर पोरीला गंडवत होतो बोंबलत हिंडत होतो, भेळपुरी खात होतो पोरीला गंडवत होतो तुला मिर्ची लागली तर मी काय करू.. मी तर उकीरडे फुंकत होते मी तर रवंथ करत होते मी तर डोळे मारत होते उकीरडे फुंकत होते, रवंथ करत होते डोळे मारत होते तुला मिर्ची लागली तर मी काय करू . आग लागो सार्‍या दुनीयेला, गेम टाकणार तुझ्यावर प्रेमदिवाणा.. तुझ्या बरोबर पळून जाणार कोणाला देखील मी नाही दिसणार लोकं लफडेबाजांवर जळतात कसं सांगू काय काय दिवे लावतात.. मी तर गाडीने जात होतो मी तर शिट्टी फुंकत होतो मी तर टोपी फिरवत होतो हो, गाडीतून जात होतो, शिटी फुंकत होतो टोपी फिरवत होतो तुला टोचन लागले तर मी काय करू.. नव्या टुकार पिक्चरला घेउन चल, कुठेतरी वडापाव गिळव.. जरा पावशेर ढोसव तहान माझी आज भागव आज जीव तोडून प्रेम करणार आहे तुझ्या डोळ्यात मोतीबिंदू तपासणार आहे मी तर कंबर लचकावत होते मी तर गळ्यावर अत्याचार करत होते मी तर लफडे करत होते कंबर लचकावत होते, गळ्यावर अत्याचार करत होते लफडे करत होते तुझी म्हातारी मेली तर मी काय करू.. मी तर रस्त्याने बोंबलत हिंडत होतो मी तर भेळपुरी खात होतो मी तर पोरीला गंडवत होतो बोंबलत हिंडत होतो, भेळपुरी खात होतो पोरीला गंडवत होतो तुला मिर्ची लागली तर मी काय करू.. "लफड्याचे"चे महत्त्व इतक्या दो-टूकार शब्दांत सांगितलेले विरळाच आढळून येते. मूळ गुन्हेगार ओळखा. हा मराठी अत्याचार मात्र माझाच आहे.

प्रतिक्रिया द्या
11282 वाचन

💬 प्रतिसाद (43)

बाबो

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 04/11/2012 - 12:38 नवीन
बाजार उठलेला आहे. ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==)) ==))
  • Log in or register to post comments

मा. पराशेठ, किमान गेला बाजार

५० फक्त
Wed, 04/11/2012 - 12:39 नवीन
मा. पराशेठ, किमान गेला बाजार संस्कृतात तरी भाषांतर करायचं, जरा ऑफ बीट वाटलं असतं ना. त्वमं वृद्धा मरणं प्राप्तयेत, अहं किं कुरु तस्मात |
  • Log in or register to post comments

=)))))))))))))

बिपिन कार्यकर्ते
Wed, 04/11/2012 - 12:42 नवीन
=)))))))))))))
  • Log in or register to post comments

बोंबला!!

प्रीत-मोहर
Wed, 04/11/2012 - 12:49 नवीन
बोंबला!!षेट तुम्ही या प्रांतातही पदार्पण केलेत का? हा हंत हंत!!! बाकी हहपुवा झाल्या गेली आहे.
  • Log in or register to post comments

ठ्ठो!

नंदन
Wed, 04/11/2012 - 12:46 नवीन
'म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो' ही म्हण आठवली ;)
  • Log in or register to post comments

पार बाजार उठवला आहे.

गणपा
Wed, 04/11/2012 - 12:56 नवीन
=)) =)) नंदन +१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१

छोटा डॉन
Wed, 04/11/2012 - 13:23 नवीन
हेच म्हणतो. मराठी रुपांतर हे मुळ गाण्यापेक्षा भन्नाट आहे असे सांगतो ;) अर्थात हे काव्य रुपांतर नसुन वर्जिनल असल्यास वरचे वाक्य बाद समजावे - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+२

रमताराम
Wed, 04/11/2012 - 16:16 नवीन
वरच्या तीनही महानुभावांशी शमत. अवांतरः पर्‍याला सर्वप्रथम हलकट म्हणणार्‍याशी पण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

बादवे

छोटा डॉन
Wed, 04/11/2012 - 13:30 नवीन
बादवे, आज आद्य 'सर्किट'काका हवे होते असे म्हणुन त्यांचे आवर्जुन आठवण काढतो ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अगदी अगदी !!

सूड
Wed, 04/11/2012 - 14:07 नवीन
अगदी अगदी !! :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

कहर आहे

जाई.
Wed, 04/11/2012 - 12:49 नवीन
कहर आहे
  • Log in or register to post comments

लोल !!!! =)))

पियुशा
Wed, 04/11/2012 - 12:57 नवीन
लोल !!!! =)))
  • Log in or register to post comments

मेल्या!

पैसा
Wed, 04/11/2012 - 13:10 नवीन
इतरांना काहीतरी लिहायला शिल्लक ठेव जरा! =))=))=))
  • Log in or register to post comments

_____/\____ !!!! =)) =)) =))

यकु
Wed, 04/11/2012 - 13:24 नवीन
_____/\____ !!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आता 'तुम्हारा मटका नळ को लगाओ, पानी आया है!' च्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments

मेलो मेलो

स्पा
Wed, 04/11/2012 - 13:28 नवीन
मी तर उकीरडे फुंकत होते मी तर रवंथ करत होते मी तर डोळे मारत होते उकीरडे फुंकत होते, रवंथ करत होते डोळे मारत होते तुला मिर्ची लागली तर मी काय करू . =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

ब्वॉर्र!!

राजो
Wed, 04/11/2012 - 13:47 नवीन
ब्वॉर्र!!
  • Log in or register to post comments

कालच्या जोकसत्तामध्ये ह्याच

गवि
Wed, 04/11/2012 - 13:54 नवीन
कालच्या जोकसत्तामध्ये ह्याच गाण्याचे विडंबन आले असून त्या कवीने सुद्धा म्हातारी मेल्याचाच उल्लेख केला होता... भलताच योगायोग आहे ना..?
  • Log in or register to post comments

जोकसत्तामध्ये मेले मेले. काय

रेवती
Wed, 04/11/2012 - 19:53 नवीन
जोकसत्तामध्ये मेले मेले. काय हे गवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

टेंपोत बसवला!!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 04/12/2012 - 04:57 नवीन
हाण तिच्यायला! टेंपोत बसवला!!! :) कालच्या जोकसत्तामध्ये ह्याच गाण्याचे विडंबन आले असून त्या कवीने सुद्धा म्हातारी मेल्याचाच उल्लेख केला होता... भलताच योगायोग आहे ना..? बहूदा कालच्या जोकसत्ताला 'हरिकथेतील पाजीकुमार' ह्यांनी हे परिक्षण लिहिलेले आहे. असे करा, त्यांना किंवा जोकसत्ताला ईमेल करून ह्या धाग्याची लिंक द्या. आणि माझे नाव देखील कळवा. ज्या कुच्छीतपणे हा योगायोग दाखवायला आला आहात, तशाच प्रमाणीकपणे त्यांच्याकडून आलेले उत्तर देखील इथे नक्की कळवा. मी वाट बघतो आहे. -जिलेबीकरूंचा कर्दनकाळ ;) परा, हम संभालता हय गविसाबको!!! लेकिन थोडासा (ज्यादा नही, थोडासाच!!) शुद्धलेखनभी बघो रे! कुच्छित (कुत्सित), प्रमाणिक (प्रामाणिक)...लाहौल बिलाकूवत!! अबी हमकू खालीफौकट बुधवारकू जुम्मा करना पडेंगा ना!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

काकानू तुम्हाला "हलकटकथेतील

प्रीत-मोहर
गुरुवार, 04/12/2012 - 10:14 नवीन
काकानू तुम्हाला "हलकटकथेतील पाजीकुमार" म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बहूदा कालच्या जोकसत्ताला

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/12/2012 - 14:17 नवीन
Image removed. बहूदा कालच्या जोकसत्ताला 'हरिकथेतील पाजीकुमार' Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ही ही

सुहास..
Wed, 04/11/2012 - 13:54 नवीन
ग्गोड , ग्गोड, गुलाबी, गुलाबी, वातानुकुलीत वातावरणात, गुबगुबीत खुर्चीवर बसून छान -छान कविता सुचतात ओ तुम्हाला ;)
  • Log in or register to post comments

भगवंता!!

स्मिता.
Wed, 04/11/2012 - 13:55 नवीन
देवा रे... काय लेव्हल झालीये मिपाची! मा. स. रा. रा. श्री. परासुद्धा या प्रांतात शिरले, आता आम्ही कुठे जावं आणि काय वाचावं??
मी तर उकीरडे फुंकत होते मी तर रवंथ करत होते मी तर डोळे मारत होते उकीरडे फुंकत होते, रवंथ करत होते डोळे मारत होते तुला मिर्ची लागली तर मी काय करू .
गायीबद्दल बोलताय का?
  • Log in or register to post comments

लै भारी

प्रचेतस
Wed, 04/11/2012 - 14:24 नवीन
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

लई भारी..

स्वाती दिनेश
Wed, 04/11/2012 - 14:53 नवीन
कहर आहेस रे परा.. स्वाती
  • Log in or register to post comments

हा हा हा

sneharani
Wed, 04/11/2012 - 14:57 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

करिष्मा रवंथ करतानाचे द्रुष्य

मृत्युन्जय
Wed, 04/11/2012 - 15:05 नवीन
करिष्मा रवंथ करतानाचे द्रुष्य डोळ्यासमोर तरळुन गेले.
  • Log in or register to post comments

हा हा हा हा!असली कातिल

प्यारे१
Wed, 04/11/2012 - 16:38 नवीन
हा हा हा हा! असली कातिल का पता चल गया है डॉ. सालुंके.... वो पेहला खून जिसने किसने किया उसने ही दुसरे खूनी को उस्काया हय! परा असं 'नगो' रे करु! ;)
  • Log in or register to post comments

रिकामटेकडा

श्रावण मोडक
Wed, 04/11/2012 - 16:38 नवीन
रिकामटेकडा परा, विडंबन पाडी!
  • Log in or register to post comments

आणि

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/11/2012 - 16:42 नवीन
कामसू मोडक, उडवी काळ्या काचाची होंडा गाडी. ;) ते 'काही बायका अशा तशा .. भाग १ , २, ३ ...' लिहिण्यात मग्न आहात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

होंडा

श्रावण मोडक
Wed, 04/11/2012 - 17:20 नवीन
होंडा नाही. ती काही तरी वेगळीच होती. त्याआधी इनोव्हा होती. अशा गाडीत बसून लिहायचं? छ्या... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मला नाय आवडलं

जेनी...
Wed, 04/11/2012 - 17:03 नवीन
मला नाय आवडलं :(
  • Log in or register to post comments

@ पुजा एकदा सांगीतल असत तरी

पियुशा
Wed, 04/11/2012 - 17:07 नवीन
@ पुजा एकदा सांगीतल असत तरी कळाल असत ना ;) ४-४ वेळा प्रतिसादवुन धाग्याची ट्यार्पी का वाढवत आहेस ते ;)
  • Log in or register to post comments

पर्‍याच नाव वाचुन धागा लगेच

जेनी...
Wed, 04/11/2012 - 17:19 नवीन
पर्‍याच नाव वाचुन धागा लगेच उघडला ग पियुशा, पण मूडॉफ्फ केला त्याने ,प्रतिक्रियाच जाइना लवकर् म्हुन्शान :(
  • Log in or register to post comments

छन्न प्रतिसाद

दिपक
Wed, 04/11/2012 - 17:19 नवीन
..
  • Log in or register to post comments

@कुठेतरी वडापाव गिळव.. जरा

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/11/2012 - 17:40 नवीन
@कुठेतरी वडापाव गिळव.. जरा पावशेर ढोसव तहान माझी आज भागव आज जीव तोडून प्रेम करणार आहे तुझ्या डोळ्यात मोतीबिंदू तपासणार आहे >>> Image removed. आजकाल या काव्य विभागात चाललेल्या या प.रा.मानसशास्त्राचा काहि थांगपत्ताच लागेनासा झालाय... पराशेट येकदम बांगबुंग सुटलय तुमचं Image removed.
  • Log in or register to post comments

आई ग्ग!! काय लिहीलय!!

स्वानन्द
Wed, 04/11/2012 - 19:03 नवीन
आई ग्ग!! काय लिहीलय!! केव्हाचा हसतोय :D
  • Log in or register to post comments

भीषॉण!!

कवितानागेश
Wed, 04/11/2012 - 19:43 नवीन
भीषॉण!!
  • Log in or register to post comments

झक्कास !!!

धन्या
Wed, 04/11/2012 - 21:55 नवीन
पण मला नाही वाटत म्हातारी मेल्यानंतर तरी म्हातारा शांत बसेल. अत्याचार करण्याची सवय अशी सहजासहजी जाईल का. ;)
  • Log in or register to post comments

_/\_

मूकवाचक
गुरुवार, 04/12/2012 - 08:58 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

खंगरी

इरसाल
गुरुवार, 04/12/2012 - 09:28 नवीन
......
  • Log in or register to post comments

अशक्य आहेस रे तू परा.......

जयवी
गुरुवार, 04/12/2012 - 12:11 नवीन
अशक्य आहेस रे तू परा....... :)
  • Log in or register to post comments

गाणे आइकुन करीश्मा व

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 04/12/2012 - 18:47 नवीन
गाणे आइकुन करीश्मा व गोविंदाची प्रेते कुठेतरी तरंगताना दिसणार [ता.क. निळी अन्टीक्यटी ची किक मस्त बसते]
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा