भारतीय चित्रपट आणि ह्रषिकेश मुखर्जी यांचे एक अतुट नाते आहे. कोणत्याहि वयोगटातिल तसेच कोणत्याहि घटकातील रसिकाला हसवण्याची ताकद त्यांच्या चित्रपटात आहे.
ह्रषिदांचा विनोद हा भरभरुन हसवतो,चुपके चुपके सारखा त्यांचा चित्रपट १९७५ ला दीवार च्या बरोबरिने रिलिज होउनहि
५० आठवडे चालला,तर गोलमाल मधे अमोल पालेकर च्या भोळ्या चेहर्याचा व अभिनयाचा पुरेपुर उपयोग त्यांनि करुन घेतला.
ह्रषिदांनि आंनंद ,अभीमान्,गुड्डी,नमक हराम,बावर्ची,अनुपमा यासारखे अप्रतिम चित्रपट केले,त्यांचे चित्रपट संपुर्ण कुटुंबासमवेत पहावेत असे होते,नकळ्त आजच्या चित्रपटांबरोबर त्याचि तुलना केली तरि जाणवते त्यांच्या विनोदाचि जातकुळीच वेगळी होति ,जी आपल्याला पु.लं.च्या विनोदि लेखना मधे आढळते.
मध्यमवर्गीय लोकांतिल विषय चित्रपटांमधे त्याणि मांडले,आनंद मधील शेवट हा अमिताभ च्या अभिनयाने व ह्रषिदांच्या दिग्द्र्शनाने अप्रतीम झालाय्,एकदा हा चित्रपट पाहिल्यानंतर विसरुच शकत नाहि,
आजच्या विनोदि चित्रपटातिल विनोद निर्माण करताना करत असलेलि केविलवाणि धड्पड पाहता ह्रषिदांचे चित्रपट आठवले तर काहि नवल नाहि.
आणि म्हणुनच १९९९ ला त्यांना भारतीय चित्रपट स्रुष्टीतील सर्वोच्य पुरस्कार मिळाला तेह्वा असे वाट्ले कि त्या पुरस्काराचाच खर्या अर्थाने बहुमान झाला.
ह्रषिदांना सलाम.
वाचने
3338
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाक्यावाक्याशी सहमत आहे.
खूबसूरत
सूचने बद्दल धन्यवाद्,मात्र
In reply to खूबसूरत by खेडूत
साधेसुधे आणि मनाला भावणारे चित्रपट
आमची पिढी भाग्यवान
लेख, वरील प्रतीसादांशी सहमत
खंत
+११११११
In reply to खंत by हुप्प्या
वरच्या लिस्ट मध्ये 'छोटीसी
In reply to +११११११ by प्यारे१
घोळ झाला काय? चित्रपटातली
In reply to वरच्या लिस्ट मध्ये 'छोटीसी by विश्वनाथ मेहेंदळे
विमे - का मारता त्यांना.
In reply to वरच्या लिस्ट मध्ये 'छोटीसी by विश्वनाथ मेहेंदळे
प्रकाटाआ
In reply to खंत by हुप्प्या
ह्रषिकेश मुखर्जी यांचे