मिपा चा सभासद झाल्यानंतर प्रथमच लेखन करतोय
काल व्योमकेश बक्शी आणि त्याच्या रहस्यकथा हे अशोक जैन यानी अनुवादीत केलेले पुस्तक वाचण्यात आले,आणी जुना काळ
आढवला,लहान असताना दुरदर्शन वर या पुस्तकावर अतिशय सुरेख मालिका लागायची ,जे मि.पा. कर आता ३६ च्या पुढे आहेत त्याना नक्कीच आटवत असेल . या निमीत्तने एक जाणवले कि आपल्याकडे अश्या रहस्यकथा बाबुराव अर्नाळ्कर व सुहास शीरवळकर यांचा सन्माननीय अपवाद वगळ्ता फारश्या नाहिआहे,वरील दोघांशीवाय आणखी कोणी लेखक मिपा करांना माहिति असल्यास क्रुपया कळवावे.
वाचने
8314
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्योमकेश बक्षी लहानपणी
म्हणजे तु ३६ च्या पुढे आहेस
In reply to व्योमकेश बक्षी लहानपणी by यकु
रिपीट रन
In reply to म्हणजे तु ३६ च्या पुढे आहेस by ५० फक्त
म्हणजे तु ३६ च्या पुढे आहेस
In reply to रिपीट रन by पैसा
किती वर्षांपासून..?
In reply to म्हणजे तु ३६ च्या पुढे आहेस by यकु
गेल्या वर्षीपासून !
In reply to किती वर्षांपासून..? by मोदक
तू नळी झिंदाबाद येथे
साहेब....
In reply to तू नळी झिंदाबाद येथे by निनाद मुक्काम …
स्वागत!
पेरी मेसन.
कुमुदिनी रांगणेकर आणि शशी भागवत, तसेच नाथ माधव
रहस्यकथा म्हणजे निव्वळ पोलिसी
रहस्यकथा
In reply to रहस्यकथा म्हणजे निव्वळ पोलिसी by प्रचेतस
करमचंद......
In reply to रहस्यकथा by मन१
नारायण धारपांच्या पळती झाडे,
In reply to रहस्यकथा by मन१
.
In reply to रहस्यकथा म्हणजे निव्वळ पोलिसी by प्रचेतस
+१
In reply to रहस्यकथा म्हणजे निव्वळ पोलिसी by प्रचेतस
सत्यजित रे च्या पात्राचा
फेलुदा
जे मि.पा. कर आता ३६ च्या पुढे
चान चान
२/३ नावे
In reply to चान चान by परिकथेतील राजकुमार
Saturday Suspense
आंखें
हा हा हा
In reply to आंखें by श्रीरंग
विजय आनंदची तहकीकात मस्त
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
सोमवारी रात्री लागणारी सुदेश
In reply to विजय आनंदची तहकीकात मस्त by प्रचेतस
आँखे ला तोड नाही.
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
>>>"हेलीकॉप्टरके लाईट बंद कर
In reply to आँखे ला तोड नाही. by श्रीरंग
विनंती
In reply to आँखे ला तोड नाही. by श्रीरंग
अरारारा. ठार मेलो हो श्रीरंग
In reply to आँखे ला तोड नाही. by श्रीरंग
हाहा! चूक तुमची नाही,
In reply to अरारारा. ठार मेलो हो श्रीरंग by मृत्युन्जय
>>>आँखें ची जाहिरात फक्त
In reply to हाहा! चूक तुमची नाही, by श्रीरंग
योगायोगाने चॅनेल बदलता बदलता
In reply to >>>आँखें ची जाहिरात फक्त by प्यारे१
हा लेख प्रकशित झाल्या पासून
धनंजय ??
In reply to हा लेख प्रकशित झाल्या पासून by निनाद मुक्काम …
प्रभाकर च धन्यवाद आता वय
In reply to धनंजय ?? by अर्धवटराव