Skip to main content

शेतीवाडी आणि फॉरीन लँग्वेज

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 05/04/2012 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या संधी मिळेल तेव्हा संधी मिळेल तिथे भटकंती सुरू असते. कधी या गडावर कधी त्या टेकाडावर कधी कुणाच्या शेतात, आपल्याला काय सब भूमि गोपालकी मागील आठवड्यात एका मित्राचा प्रस्ताव आला त्याच्या खेड्यात जाण्याचा. आम्ही एका पायावर तयार. त्याचे खेडे म्हणजे अतिशय लहान गाव. बहुतेक सगळी शेती. क्वचित कुठे एखादी झोपडी दिसावी. त्याच्या घरी गेलो, राहीलो. नंतर परिसर पहायला बाहेर पडलो. बघावी तिकडे सुंदर शेती. गहू झालाय. हरभरा सुरू आहे. बाकी पुढे पहा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3657
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

In reply to by शिल्पा ब

>>>काय ते इथेच द्या. सहमत आहे. बाकी, प्रतिसाद इथे पाहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुमोदन. प्रा. डाँ. शीही सहमत, तेव्हा आमचाही प्रतिसाद इथेच बघा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.....

झकास लेख. मिपावरील संग्रहणीय लेखात अजुन एकाची भर पडली आहे असं वाटतय. ;) गुगळ, आपलं, गुगल डॉक्समध्ये लेख लिहिल्यावर आपल्यास श्रमाची मजुरी मिळते का? तसे असेल तर ठिक आहे. पण मजुरी वगैरे मिळत नसेल तर सरळ इथेच अख्खा लेख डकवायचे कष्ट घेण्यास का दमता बर्‍याच वेळेस?

In reply to by अन्या दातार

आणि प्रतिक्रिया आम्ही नक्की कुठे द्याव्यात अशी अपेक्षा आहे हो? का बिरुटे सरांसारखं खफवर लिहून यायचं?

तुम्ही दिलेल्या लिंकवरती क्लिक केल्यावरती माझ्या NOD32 अँटिव्हायरसने ट्रोजन दाखवून ती लिंक ब्लॉक केली.

In reply to by परिकथेतील राजकुमार

=)) =)) =))