झालेलं इन्फेक्शन अजून वाढलंय एवढंच म्हणेन :)
"बराकत" जिंदाबाद !!
श्रीखंडी रंगाचा दोरा..... पुस्तकातलं आवडलेलं डिझाइन एवढ्या शिदोरीवर केलेली सुरवात.
पुस्तकातलं डिझाइन तसं छोटं वाटलं पण जसं जसं बनत गेलं....... बर्यापैकी मोठं तयार झालं. मला वाटलं टेबल मॅट बनेल पण तयार झालं टेबल रनर. पुस्तकात एकाच रंगात होतं. श्रीखंडी दोरा संपला म्हणून मग मधला भाग जवळ असलेल्या काळ्या दोर्याचा बनवला. शिवाय वेगळं वाटायला नको म्हणून बॉर्डर सुद्धा काळीच केली.
वाचने
6171
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह! काय ती कलाकुसर. मस्त!
+१
In reply to वाह! काय ती कलाकुसर. मस्त! by रेवती
नाजूक
श्रीखंडी रंग, चला एक नविन रंग
+१
In reply to श्रीखंडी रंग, चला एक नविन रंग by ५० फक्त
मस्त झालय.
हायक्लास.... येक नंबर जमलय
वा!
वॉव !!!! मला कुणी टीचर भेटेणा
चेपुवर जा. सगळंच शिकशील.. -
In reply to वॉव !!!! मला कुणी टीचर भेटेणा by पियुशा
असो , हे प्रकरण शिकौन साधा ५"
In reply to वॉव !!!! मला कुणी टीचर भेटेणा by पियुशा
वल्ला क्या जबरदस्त दिखती !
रनर घेऊन पळून जाउ का? -
धन्यु !!
सुरेख झालय तुझ्या पेशन्सला
देखणा रनर
सृजनाचा आनंद एकसारखाच, टॅटिंग असो की कविता!
मनापासून आभार नरेंद्र....