फोटोशॉप किडे - २ ( ब्लर फिल्टर)
फोटोशॉप किडे - १
मागच्या भागात आपण "इरेझर " टूल आणि black न white इफेक्ट पहिला होता,
आज आपण "फोटोशोप फिल्टर" चे उपयोग पाहू
आता अशी कल्पना करू कि माझ्याकडे SLR कॅमेरा नाही , एक साधा डीजीकॅम आहे (खरही तसाच आहे ;) )
पण मला अस दाखवायचं आहे कि मी एका भन्नाट वेगाने जाणार्या कार ला माझ्या कॅमेरात त्या क्षणापुरत बंदिस्त केलंय..
करता येईल का?
हो येईल कि .. अगदी सोप्प आहे
हा माझा कार चा फोटो
त्याला फोटोशोप मध्ये घेऊन नेहमीप्रमाणे एक लेयर
नंतर टूलबार मध्ये --- filter -- blur -- motion blur
angel -३३
distance ७७
ओके .. आता हे असं दिसेल
चला काम झालेलं आहे ...
आता आपला लाडका खोडरबर :)
आपल्याला कार ला कॅमेरात पकडलय असं दाखवायचय.. ठीके.. हवा त्या भागावरून रबर फिरवा
किंवा कार सोडून बाकी दृशावरून रबर फिरवून असाही उलटा इफेक्ट देता येईल
final output :)
त्याला फोटोशोप मध्ये घेऊन नेहमीप्रमाणे एक लेयर
नंतर टूलबार मध्ये --- filter -- blur -- motion blur
angel -३३
distance ७७
ओके .. आता हे असं दिसेल
चला काम झालेलं आहे ...
आता आपला लाडका खोडरबर :)
आपल्याला कार ला कॅमेरात पकडलय असं दाखवायचय.. ठीके.. हवा त्या भागावरून रबर फिरवा
किंवा कार सोडून बाकी दृशावरून रबर फिरवून असाही उलटा इफेक्ट देता येईल
final output :)
लेखनविषय:
याद्या
11238
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
मन्या फेणे साहेब, मस्त
किडे
मस्त
ओक्के पुढच्या भागात फक्त
In reply to मस्त by सर्वसाक्षी
कशाचेही रुपांतर खोडरबर मधे
In reply to मस्त by सर्वसाक्षी
जबरी... नुसतं मोशन ब्लर
व्वा मन्याभाऊ, छान शिकवताय
स्वाध्याय
भारीच
अच्छा!
In reply to भारीच by स्पा
मस्त सुरु आहे की क्लास... चला
मस्त हो मास्तर फेणे ... आता
छान रे स्पावड्या. आता
ट्टॉक. लै भारी शिकीवताय हो
किडे दाखवल्याबद्दल
हा भाग पण भारी रे
पाउस पाडा
करुन पाहीन ..जमतय का??
GIMP
फोरमचा मस्त उपयोग
In reply to GIMP by सुनील
मस्त च रे कांबळे...आपल हे
वाचनखुण म्हणुन हा धागा साठवला
कळलं!
(No subject)
In reply to कळलं! by पैसा
गृहपाठ
छान माहिती....
मन्या, तुला फोटोशॉपची शीडी
पुढचा भाग कधी?
पुढचा भाग कधी?
In reply to पुढचा भाग कधी? by प्रचेतस
+१ कधी..? कधी..? कधी..?
In reply to पुढचा भाग कधी? by मितभाषी
बघतोय बरे मी...