फोटोशॉप किडे - ३ (फोकसिंग आणि polygonal lasso tool)
फोटोशॉप किडे - १
फोटोशॉप किडे - २
नमस्कार.. आजच्या भागात आपण polygonal lasso टूल चा एक उपयोग पाहणार आहोत
polygonal lasso हे टूल.. selection साठी वापरल जात , इखाद्या फोटो वरचा आपण आपल्याला हवा तो भाग आपण या टूल ने सिलेक्ट करू शकतो
फोकसिंग ...
फोटोग्राफी मधला अत्यंत महत्वाचा भाग .. फोकसिंग मुळे फोटो खूप उठून दिसतो.. आपल्याला हव ते ऑब्जेक्ट आपण SLR कॅम ने सिलेक्ट करू शकतो.
इवन डीजीकॅम मध्ये ऑटो focus ची सोय असते..
पण तरीही जर आपल्याला तसा इफेक्ट हवा असेल तर फोटोशॉप दिमतीला आहेच ...
मला हवी तशी इमेज सापडत नव्हती.. म्हणून मी माझ्याच फोन च केलेलं "3d rendar " वापरतोय ,
नेहमी प्रमाणे इमेज चा एक layer बनवला
त्यावर gaussian blur फिल्टर दिला
आता डाव्या बाजूच्या टूल panel मधून polygonal lasso tool घ्या
संपूर्ण मोबिल व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या
आणि सिलेक्ट झालेला भाग सरळ डिलीट मारून टाका
झालं काम तमाम :)
नेहमी प्रमाणे इमेज चा एक layer बनवला
त्यावर gaussian blur फिल्टर दिला
आता डाव्या बाजूच्या टूल panel मधून polygonal lasso tool घ्या
संपूर्ण मोबिल व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या
आणि सिलेक्ट झालेला भाग सरळ डिलीट मारून टाका
झालं काम तमाम :)
लेखनविषय:
याद्या
17576
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
मस्त रे मन्या
मन्या भाउ ,
तेच सांगतोय ना.. तसा फोटोच
उदाहरण
लै भारी रे मन्या. अजून काही
हा धडा भलताच सोप्पा होता. :)
अतिशय सुंदर लेख, मातृभाषेचा
हे कसं वाटतंय ?
हे कसं वाटतंय ?
In reply to हे कसं वाटतंय ? by चौकटराजा
मन्या भाड्या (हे प्रेमानं
In reply to हे कसं वाटतंय ? by प्रचेतस
येस.. मी यापुढे चौरा काकां
In reply to मन्या भाड्या (हे प्रेमानं by प्यारे१
मग धडा पहिला
In reply to येस.. मी यापुढे चौरा काकां by स्पा
छानच रे वल्ली !! तुझ्याकडे
In reply to हे कसं वाटतंय ? by प्रचेतस
चार आणे आमचेही
In reply to हे कसं वाटतंय ? by चौकटराजा
कॅनन ५०० डी (डीएसएलआर)कॅनन
In reply to चार आणे आमचेही by अन्या दातार
वल्ली व आपले उदाहरण मस्तच
In reply to चार आणे आमचेही by अन्या दातार
माझे ५ पैसे.. सायबरशॉट १२ मेगापिक्सल आणि ३ X झूम च्या मदतीने..
In reply to चार आणे आमचेही by अन्या दातार
ठिक आहेत
In reply to माझे ५ पैसे.. सायबरशॉट १२ मेगापिक्सल आणि ३ X झूम च्या मदतीने.. by मोदक
अबे ३ X झूम मधून आणखी काय अपेक्षा करणार..
In reply to ठिक आहेत by अन्या दातार
अबे, इथे झूमचा काय संबंध? हे
In reply to अबे ३ X झूम मधून आणखी काय अपेक्षा करणार.. by मोदक
अरे ते फूल लैच गचपणात होतं.. फोटो साठी थोडे झूम करावे लागले.
In reply to अबे, इथे झूमचा काय संबंध? हे by प्रचेतस
मी वर्ग घेत नाही
In reply to अरे ते फूल लैच गचपणात होतं.. फोटो साठी थोडे झूम करावे लागले. by मोदक
पण
In reply to मी वर्ग घेत नाही by प्रचेतस
-१
In reply to पण by चौकटराजा
मराठी भाषेच्या बखरीत ...
In reply to -१ by प्रचेतस
मराठी भाषेच्या सध्याच्या
In reply to मराठी भाषेच्या बखरीत ... by चौकटराजा
'मदत' आणि 'अर्ज' हे फारसी
In reply to -१ by प्रचेतस
इथे फोटोशॉप वापरुन थोडी
In reply to ठिक आहेत by अन्या दातार
मोदका, गौरीच्या हाताचा पहिला
In reply to माझे ५ पैसे.. सायबरशॉट १२ मेगापिक्सल आणि ३ X झूम च्या मदतीने.. by मोदक
शेवटचा फोटो पाहून
पहिल्या आणि दुसर्या फोटोत
उत्तम , अत्यंत उपयुक्त.. लगे
मस्त...
मस्त
मस्त रे
सुरेख !
म्ह़ंजे
In reply to सुरेख ! by परिकथेतील राजकुमार
छानच रे मण्या
कळलं!
सर्वात अधी मन्या मला
मस्त
मा.श्री.स्पाजी, मागच्या
वा चान
सौरभ काका.. तुम्ही लिहा कि
स्पा
@अवांतर - सोबतच जर तुमच्या
In reply to स्पा by अमृत
काय गुर्जी आज भारी लाडात आला
ए...ते मोबॉइल वर असल्यामुळे
In reply to काय गुर्जी आज भारी लाडात आला by स्पा
हा माझा एक
धागा बाजूला राहिला
In reply to हा माझा एक by मदनबाण
छान माहिती .........!
व्हय व्हय
फारच छान अभ्यासमालिका.
डिलीट
शंकासमाधान झाले नाही. आधी
In reply to डिलीट by चित्रगुप्त
+1
इच्छुकांसाठी बाह्य दुवा