खुप दिवस झाले खर तर तुला भेटून वषा झाले असावे बहुतेक .. सगले कसा ठरवून केला होते मी ,,,,,स्वताच्या हाटटने ,,,तुला न भेटण्याची हत्ताही मझ्याचा ....सगले कसा मनाला समजावून.......पण तरी ही तुला विसरने जमात नही मला ..सगले कसा अवघड होते आहे .जम्यचाया पलीकडले......
परवाच तुझ्या बर्थडे होतो .खुप ठरवले ग्रीटिंग.ईमेल समस फ़ोन कही नही करयाच .......लक्षात नही कही असा दाखवायच .पण सगळा अथाव्दा तुझ्या बर्थडे ला क्या द्याच हा विचार करण्यात गेला.....शेवटी शेवटी तर एक ईमेल...एक ग्रीटिंग अणि फ़ोन यावर सेत्त्लेमेंट झाली
काय बोल्याच. कसा बोल्याचा सगले ठरवले......अणि फ़ोन लावला .........तुझा आवाज नोर्मल वाटला........खुप दिवसानी माझ्याशी बोल्तोसे म्हटल्यावर जन्वला पाहिजे तशी उत्सुकता ,आनंद काहीच नही जाणवला तुझ्या आवाजात..... सगळा जसा शांत होते तुझ्या कड़े अगदी नोर्मल जणू कही कोणातरी तिर्ह्ताशी बोलताना बोल्या सारखा भावव होता .........
माझ्या आवाज दाटू लागला डोळ्यात पानी जमू लागला...अणि सग्लयच bhaghdau लागले मी फ़ोन थाव्न्याची घाई कली पण तुझ्या लक्षात नही आला बहुतेक किव्हा ......लक्षात येऊ न देण्याचा तुझ्या प्रयत्न .......असावा ...पण मी मात्र हरवली लगेच ....फोर्मलितिचे दोने शब्दे बोलूं तू फ़ोन thavlase ..अणि मला मात्र ....पुन्हा जिथून वेगले jhallo होतो तेथे सोडून गेलास
किती बद्दलासे तू एक वर्षात ...... जणू कही आपण कधीच एकत्र navhtoo....किती सोप्पे आहे न तुझ्याकरता.....
जाताना माझ्या डोळ्याच्या पाण्यात भर घालून गेलास......शेवटाला अपल्यातला बंधे सैम्पल आहे हेच सागुं गेलास ......आणि मनातला सल पुन्हा उघडून गेलास...
वाचने
7469
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
सल
आभारी आहे
In reply to सल by आनंदयात्री
आणि मनातला सल पुन्हा उघडून गेलास..
In reply to सल by आनंदयात्री
सुदलेखन का dialect
sorry samajele nahi mala
In reply to सुदलेखन का dialect by ३_१४ विक्षिप्त अदिती
उदाहरणार्थ
In reply to sorry samajele nahi mala by मनी
कॉकने....
थांबा रे धेंडांनो
मान्य पण ....
In reply to थांबा रे धेंडांनो by टारझन
अवघड
क्या यही प्यार है
हा यही प्यार है !! :)
In reply to क्या यही प्यार है by सहज
स्भळुन घ्य
स्भळुन घ्यतले
In reply to स्भळुन घ्य by विजुभाऊ
चूक झाली भौ तुमची
In reply to स्भळुन घ्य by विजुभाऊ
जुणा सदस्य
In reply to चूक झाली भौ तुमची by ३_१४ विक्षिप्त अदिती
tumha sarvani dilelya
manisha
thanks...
In reply to manisha by ३_१४ विक्षिप्त अदिती
दॅट्स
मनिषा
असेच म्हणतो !!!
In reply to मनिषा by विजुभाऊ
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
tumha sarvachya punha ekda
In reply to असेच म्हणतो by सहज
शब्द कळले
वाचायला कठिण गेली