Skip to main content

अल्लखकरण

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 30/03/2012 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
अल्लखकरण मी तुला पाहताच मनोमन बद्धरुपांतरण| रोजच ते अनुभववावे तव धन्यमरण|| ती आज आली घेऊन गुलमोहतरण| मला देतेसे चषक तेच अल्लखकरण|| अजूनी ते येतातच पाहताच झल्लकसरण| तसे पाहता नजरेचे हे विक्षेपसंक्रमण|| शब्दांचे असे कसे सदैव कर्षित्रचर्वण| एकटाभयाण विचार ते बिंबाणुश्रवण||
लेखनविषय:

वाचने 1311
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

यावेळेला जरा अर्थ लावण्यात यश प्राप्त झालं आहे! अवगाहन होताच बद्धरूपांतरण झालं. मग विक्षेपसंक्रमण, गुलमोहरी अवतरण, चषक अल्लखकरण एवढं सगळं झाल्यानंतर शब्दांचे कर्षित्रचर्वण होणारच की! (हुश्श्य! आता निनादच्या कालच्या कवितेचा पण अर्थ लागू शकेलसं वाटतंय!)