प्रेरणा: मित्रवर्य अन्या दातार यांची हीनि कविता नि दुसरी अतृप्त आत्मा यांचेहे विडंबन आणि अर्थातच महिला मंडळाकडून मार खाण्याचे आमचे आजचे भविष्य.
मंद बायका त्या
कडाडती घरी
पती गर्भगळित
सदोदित ।
जसा वनवास
करे हतोत्साही
तसा सहवास
जीवघेणा ।
दुर्लंघ्य सागर
जैसे तुझे मन
भलतेच पैलू
दावितसे ।
तुझी-माझी गाठ
डोक्याला शॉट
निघायची वेळ
आता वेणीफणी?
टीपः वास्तववादी कविता लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, जमली नसल्यास आधुनिकोत्तर आहे असे समजावे.
वाचने
18243
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजोबा
कुणाचा
In reply to आजोबा by पैसा
हम्म..
In reply to कुणाचा by श्रावण मोडक
झक्कास एकदम.
मात्र ह्या प्रकाराचा अनुभव
In reply to झक्कास एकदम. by परिकथेतील राजकुमार
च्यायला !
In reply to मात्र ह्या प्रकाराचा अनुभव by राजेश घासकडवी
पर्या,
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
सहमत
In reply to पर्या, by वपाडाव
सध्या फक्त येवढेच...
विचक्षण
आयो...कविता आणि प्रतिसाद
In reply to विचक्षण by नंदन
__/\__
अगदी, याला तोड नाही.
In reply to __/\__ by अन्या दातार
अभिनंदन
खिक्...
In reply to अभिनंदन by सहज
:-)
In reply to खिक्... by श्रावण मोडक
हम्म
In reply to :-) by सहज
झकास.
_/\_
वाचून चर्चा विडंबन अन तारका
पोरा टोरांनी रमतारामाला गुरू
अरे
In reply to पोरा टोरांनी रमतारामाला गुरू by गणपा
+ १
In reply to पोरा टोरांनी रमतारामाला गुरू by गणपा
तर हो
In reply to + १ by मेघवेडा
ओक्के
(No subject)
रमताराम
शाबास गो!
In reply to रमताराम by प्रीत-मोहर
काय हे
In reply to रमताराम by प्रीत-मोहर
डोक्याने उणा
In reply to काय हे by रमताराम
हे राम
In reply to डोक्याने उणा by पैसा
खिक्...
In reply to हे राम by रमताराम
:)
थ्यांक्यू हो
In reply to :) by दिपक
हा हा हा हा ... ररा एकदम
नवकाव्य चांगले आहे.
जाम भारी रे, या आगीत होरपळत
हाहाहा! लै भारी!
अय्यो!
तुझी-माझी गाठ डोक्याला शॉट
In reply to अय्यो! by ३_१४ विक्षिप्त अदिती
निन्ने येना कंडु..मोट्टो
In reply to तुझी-माझी गाठ डोक्याला शॉट by जेनी...
नाही
In reply to अय्यो! by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहीच!