तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? ह्या शंकेच उत्तर मला अजुन मिळाल नाही आहे.
ह्याला कारणही तसच घडल. परवा रवीवारी , मी व माझे दोन मित्र एका प्रसिध्द फडात तमाशा पहायला गेलो होतो.
बाहेर बरीच लांब रांग लागली होती. त्या रांगेत उभे रहीलो असतो तर सहजच आम्हाला दोन ते तीन तास लागले असते तिकिटं काढायला. माझ्या मित्राने तिथे असलेल्या 'साखरभाताला' विचारले आज ही रांग एव्हढी लांब का आहे? तर तो म्हणाला जत्रेच्या सुपारीची आहे. ती रांग एव्हढी लांब होती की मला खरंच नवल वाटल की जर जत्रेत फड भरवून ह्या मातीची संस्कृती जपली जात असेल तर मग आपली संस्कृती फक्त तमाशांवर चालायला हवी. नाचव बाई जप संस्कृती. काहीही सांस्कृतीक काम न करता बाई नाचवून संस्कृती रक्षण व्हायला पाहीजे.पण तसे होत नाही. मग तमाशा देखील आपली संस्कृती आहे अस का म्हटल जातं? म्हणुन खरंच तमाशा महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
वाचने
24597
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
तमाशा खरंच
तमाशा खरंच महाराष्ट्राची
खतरनाक विडंबन
=)) =))
In reply to खतरनाक विडंबन by अभिज्ञ
ठ्ठो =))
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
हा हा
In reply to खतरनाक विडंबन by अभिज्ञ
>>>>माननीय श्री पु. ल.
In reply to हा हा by सहज
:-)
In reply to >>>>माननीय श्री पु. ल. by यकु
>>>>> त्यांची महाराष्ट्र
In reply to :-) by सहज
हम्म्म
In reply to >>>>> त्यांची महाराष्ट्र by यकु
काही नाही तुमची वाट पहात उगं
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
आणि त्याला तुणतुणं वाजवायची
In reply to काही नाही तुमची वाट पहात उगं by यकु
हे पहा श्री. गणपा
In reply to आणि त्याला तुणतुणं वाजवायची by गणपा
तमाशा बघणं काय आणि त्याचा भाग
In reply to हे पहा श्री. गणपा by परिकथेतील राजकुमार
हम्म्म्म
In reply to तमाशा बघणं काय आणि त्याचा भाग by यकु
हि हि हि......
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
>>>> यक्कुशेठ या की एकदा
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
हांगाश्शी !
In reply to >>>> यक्कुशेठ या की एकदा by यकु
हे हे हे , अगदी बरोबर माझही तसच मत ....
In reply to हांगाश्शी ! by परिकथेतील राजकुमार
पराचा पहिला धागा आठवून जाहीर
In reply to हांगाश्शी ! by परिकथेतील राजकुमार
पराच्या
In reply to पराचा पहिला धागा आठवून जाहीर by ३_१४ विक्षिप्त अदिती
यक्कुशेठ या की एकदा फार्महाऊसवरती. निवांत बसून बोलु
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
चला, फार्महाऊसवर पराशेठची भेट
In reply to यक्कुशेठ या की एकदा फार्महाऊसवरती. निवांत बसून बोलु by चिंतामणी
सहमत एकदम
In reply to हे पहा श्री. गणपा by परिकथेतील राजकुमार
पुराणात अनेक देव आपल्या
मग काय तर
In reply to पुराणात अनेक देव आपल्या by विजुभाऊ
पब्लिक....
वाघ्या मुरळि काय आहे ?
इतिहास माझा आवडता विषय त्यात
धागा कर्त्याच्या .....