✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फोटोशॉप किडे - भाग १

स
स्पा यांनी
Tue, 03/27/2012 - 09:03  ·  लेख
लेख
मिपाकरांसाठी फोटोशोप शिकवण्याचा हा छोटासा प्रयत्न आपण आज फोटोंवर संस्करण कसे करतात , त्याची ओळख पाहू फोटोशोप उघडा file --- open --- तुम्हाला हवी असलेली image हा फोटो मी घेतलाय आता उजव्या कोपर्यात जी window आहे , त्यात background या नावाने आत्ताच्या फोटोचा layer बनलेला आहे , त्यावर right click करून duplicate layer करा आता एकावर एक असे २ layer बनतील आता त्याच window मध्ये सर्वात शेवटी जो भाग गोल वर्तुळाने highlight केलाय , त्या बटनावर क्लिक करून " black न white " option सिलेक्ट करा ' आता आपली कार अशी blackn white दिसेल त्यानंतर डाव्या बाजूला तो टूल बॉक्स आहे त्यातला खोडरबर (इरसेर) सिलेक्ट करा आता काम सोप्पय ... जेवढा भाग आपल्याला रंगीत हवाय तेवढ्या भागावर तो इरसेर फिरवा , म्हणजे कृष्णधवल भाग निघून जाईल हे final output आहे कि नाही एकदम सोप्प असो भेटूच पुढील भागात काहीतरी नवीन घेऊन :)
  • फोटोशॉप किडे - २ ( ब्लर फिल्टर)
  • फोटोशॉप किडे - ३ (फोकसिंग आणि polygonal lasso tool)

Book traversal links for फोटोशॉप किडे - भाग १

  • फोटोशॉप किडे - २ ( ब्लर फिल्टर) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
15781 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

धन्यवाद गुर्जी!

पैसा
Tue, 03/27/2012 - 09:07 नवीन
फेणे गुर्जी बहुत धन्यवाद! सोप्पं आहे! Image removed. पण हे होमवर्क फोटोशॉपमधे केलेलं नाही. पिकासामधे केलंय.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

स्पा
Tue, 03/27/2012 - 14:06 नवीन
जमल जमल :) अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चांगला उपक्रम. फक्त क्रमशः

अन्या दातार
Tue, 03/27/2012 - 09:10 नवीन
चांगला उपक्रम. फक्त क्रमशः मध्ये अडकलं नाही म्हणजे मिळवल!
  • Log in or register to post comments

फेणे गुर्जी धन्स

पियुशा
Tue, 03/27/2012 - 09:57 नवीन
फेणे गुर्जी धन्स __/\__ तुमचे किडे आवडले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

व्वा!!

मी-सौरभ
Tue, 03/27/2012 - 11:18 नवीन
तुमचे किडे आवडले
त्यांची चटणि पण छान असते. करुन बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

धन्यवाद सर

अप्रतिम
Tue, 03/27/2012 - 09:25 नवीन
धन्यवाद सर
  • Log in or register to post comments

शुक शुक मन्या

चौकटराजा
Tue, 03/27/2012 - 09:39 नवीन
प्रिय मन्या, आपण आमच्या लहानपणीचा हिरो फास्टर फेणे उर्फ बन्या याचे भौ आहात असे वाटते. मन्या बन्या . वा ! यमक ही मस्त जुळले की ! तर त्याच काय आहे मनुभ्हौ , आपण या मिपाकराना सोताच्या स्माईल्या बनवायला शिक्वा . gif animation त्या स्माएल्या हलणार्‍या असतील. मी अशी माझी एक स्माईली बनविली आहे. ज्यात चौकट राजा चा लोगो हसतो. काही दिवसात ती मिपा वर दिसू लागेल. माझ्या तरी निरिक्शणाप्रमाणे आपल्या आय डी चा लोगो व त्याच लोगो ची स्माएली बनविणारा मी मिपावर पहिलाच आहे. आपला चौकट राजा
  • Log in or register to post comments

झकास हो फेणे काका. अजून येऊ

प्रचेतस
Tue, 03/27/2012 - 10:00 नवीन
झकास हो फेणे काका. अजून येऊ द्यात. फोटोशॉपचं व्हर्जन कुठलं वापरलंत?
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
Tue, 03/27/2012 - 10:08 नवीन
धन्यवाद श्री मन्या फेणे. फोटोशॉप मधील प्रसाधनात्मक (कॉस्मेटिक) युक्त्या शिकवाच पण एकूणातच ही चमत्काराने भरपूर अशी संगणक प्रणाली कशी वापरावी ह्याचे पायरी पायरीने मार्गदर्शन केलेत तर ज्ञानात भर पडेल आणि मिपाकरांची सृजनशीलता उमलून त्याचे निरनिराळे अविष्कार कलादालनात पाहावयास मिळतील.
  • Log in or register to post comments

जबरी रे मनेश... ही युक्ती

गवि
Tue, 03/27/2012 - 10:13 नवीन
जबरी रे मनेश... ही युक्ती बेहद्द आवडली आहे... अशाच नवीन नवीन युक्त्या शिकीव..
  • Log in or register to post comments

नविनच

अमृत
Tue, 03/27/2012 - 10:22 नवीन
आपल्या उपक्रमास शुभेच्छा! अमृत
  • Log in or register to post comments

आवडलं रे मफे. लिक्विफाय सारखे

यकु
Tue, 03/27/2012 - 10:45 नवीन
आवडलं रे मफे. लिक्विफाय सारखे अजून भारी भारी किडे दाखव की.. एक व्यंगचित्रकार मित्र हाताने व्यंगचित्र काढतो आणि ते स्कॅन मारुन फोटोशॉपमध्ये रंगकाम, कर्व्ह वगैरे करतो ते पाहिलं होतं बघ..
  • Log in or register to post comments

रे मन्या.

मी-सौरभ
Tue, 03/27/2012 - 11:15 नवीन
सुरवात उत्तमच आहे. अजून पुढे काय काय शिकवतोयस ते बघुया. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

अजुन एका उत्तम उपक्रमाची

५० फक्त
Tue, 03/27/2012 - 11:33 नवीन
अजुन एका उत्तम उपक्रमाची सुरुवात. आमचे अजुन एक श्री. स्पाजी, नावाचे मिपाकर आहेत, ते सुद्धा या क्षेत्रात उत्तम काम करतात अशी वदंता आहे, त्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

पूर्वाश्रमीचे चि.स्पांडुकुमार

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/27/2012 - 11:35 नवीन
पूर्वाश्रमीचे चि.स्पांडुकुमार यांनी नामांतरा नंतर टाकलेल्या या पहिल्या जिल्बीला आम्चा जोरदार सलाम....! Image removed. मन्नू पेहेचान हुआ,करके फोटोशॉप किडे...मन्नू पेहेचान हुआ,करके फोटोशॉप किडे... मन्नू ने चाल छुपाई,खाल छुपाई, दे दी सलामी रे.... स्पा मन्नू नाम हुआ,करके फोटोशॉप किडे... ;-) ओ मन्नू रे...ओ मन्नू रे... तेरा गल्ली गल्ली में चर्चा रें अरे बना फोटो का,बना शॉपं का पर्चा रे... ;-) ओ मन्नू रे...ओ मन्नू रे... लिम्का-सा फिगर, टँगो सी नशा...टँगो सी नशा... है तेरे मटके मे फोटू मजा...है फोटू मजा... हाय हम ना जाने इसके हूनर सारे... हाय हम ना जाने इसके हूनर सारे... ये है इंटू किडा ;-) ये बिमीसाल हुआ,करके फोटोशॉप किडे... पड गये इसके पिछे, आयटम बड्डे बडे :-p ही जिल्बी अवडण्यात आलेली आहे... पुढिल जिल्बी खाण्यास उत्सुक आहोत... त्यामुळे पुढचा वेढा टाकेपर्यंत ग्यास बारिक ठेवावा बंद करु नये... ;-)
  • Log in or register to post comments

आवरा.

प्रचेतस
Tue, 03/27/2012 - 11:40 नवीन
आवरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/27/2012 - 11:39 नवीन
माझे लक्ष आहे बरं का.
  • Log in or register to post comments

तुमच्या लक्ष अशण्यावरही आमच

स्पा
Tue, 03/27/2012 - 11:41 नवीन
:) तुमच्या लक्ष अशण्यावरही आमच लक्ष आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सही... फोटोशॉप सीएस६ बीटा

सुहास झेले
Tue, 03/27/2012 - 12:30 नवीन
सही... फोटोशॉप सीएस६ बीटा व्हर्जन आलंय, त्यात अजून काय नवीन नवीन फिचर्स आहेत हे सुद्धा सांग रे :) :)
  • Log in or register to post comments

स्पा छान रे एकदम..

गणेशा
Tue, 03/27/2012 - 14:17 नवीन
स्पा छान रे एकदम..
  • Log in or register to post comments

जे बात रे फेण्या.. मागे

गणपा
Tue, 03/27/2012 - 14:30 नवीन
जे बात रे फेण्या.. मागे केलेला नवस आता फेडायला घेतो. :) - मामा
  • Log in or register to post comments

स्पा काका, छान लेख हो !!

सूड
Tue, 03/27/2012 - 14:33 नवीन
स्पा काका, छान लेख हो !!
  • Log in or register to post comments

काय हे सुडोबा.. बिचार्‍याने

गणपा
Tue, 03/27/2012 - 14:37 नवीन
काय हे सुडोबा.. बिचार्‍याने ज्या कारणास्तव नाव बदलले होते त्याचा पार विचका केलास की. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हो रे हो. मी काका म्हणायला

सूड
Tue, 03/27/2012 - 22:47 नवीन
हो रे हो. मी काका म्हणायला नको होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

लाय्य्य भारीए... फोटोशॉपची

शैलेन्द्र
Tue, 03/27/2012 - 14:46 नवीन
लाय्य्य भारीए... फोटोशॉपची सी डी आहे का तुझ्याकडे? मला लोड करायचय..
  • Log in or register to post comments

ऊत्तम

जाई.
Tue, 03/27/2012 - 14:50 नवीन
ऊत्तम
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Mon, 04/02/2012 - 14:17 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

छान युक्ती.

कवितानागेश
Tue, 03/27/2012 - 14:55 नवीन
आपल्याला किडे करण्याशिवाय अजूनही बर्‍याच गोष्टी येतात म्हणे. त्याबद्दल देखिल लिहिणार का आपण? ;) अवांतरः बाकी किडे म्हटले की मला 'प्रार्थनाकिटक्स'च आठवतात. चविष्ट झाले होते..... :(
  • Log in or register to post comments

>>>अवांतरः बाकी किडे म्हटले

प्यारे१
Wed, 03/28/2012 - 17:51 नवीन
>>>अवांतरः बाकी किडे म्हटले की मला 'प्रार्थनाकिटक्स'च आठवतात. चविष्ट झाले होते..... :( संपल्यामुळे दु:खी आहात का? शेफ टारु ला आमंत्रण द्यावे लागेल परत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

धन्यवाद माहितीबद्दल स्पा उर्फ

मोहनराव
Tue, 03/27/2012 - 15:07 नवीन
धन्यवाद माहितीबद्दल स्पा उर्फ मन्या फेणे!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद ! .....अशीच उपयुक्त

आचारी
Tue, 03/27/2012 - 21:50 नवीन
धन्यवाद ! .....अशीच उपयुक्त माहिती अजुन येउ द्या !
  • Log in or register to post comments

धन्यवाद काका माहीती आवड्ल्या

भिकापाटील
Wed, 03/28/2012 - 13:28 नवीन
धन्यवाद काका माहीती आवड्ल्या गेली आहेच्च.
  • Log in or register to post comments

माहितीपुर्ण धागा...

वपाडाव
Wed, 03/28/2012 - 17:47 नवीन
माहितीपुर्ण धागा... बादवे, स्पावड्या हे नाव लै भारी होतं हे जाता जाता नमुद करतो...
  • Log in or register to post comments

खूप छान

निवेदिता-ताई
गुरुवार, 03/29/2012 - 09:12 नवीन
खूप छान माहिती....आमच्यासारख्यांना शिकता येईल फोटोशॉप
  • Log in or register to post comments

ह्म्म्...फोटो शॉपचा वापर

मदनबाण
Sat, 03/31/2012 - 11:30 नवीन
ह्म्म्...फोटो शॉपचा वापर आवडला. असेच अगदी GIMP वापरुन देखील करता येते. हल्ली नविन एन्ट्री लेव्हल डिएसएलआर मध्ये सिलेक्टीव्ह कलरचा पर्याय मिळतो,तो सुद्धा वापरताना मजा येते.
  • Log in or register to post comments

बाणा , भारी रे

स्पा
Sat, 03/31/2012 - 11:31 नवीन
बाणा , भारी रे
  • Log in or register to post comments

येऊ दे अजून वाट पाहतोय.

निनाद मुक्काम …
Sun, 04/01/2012 - 19:16 नवीन
येऊ दे अजून वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments

मस्त लेखमाला...

सोत्रि
Sun, 04/01/2012 - 19:30 नवीन
फोटोशोप उघडा
मुदलात हे फोटोशॉप उघडायला इन्स्टॉल करावे लागेल. चकट्फु डाउनलोअड कुठे मिळेल तेही सांग. पराला साकडे घातले असते पण सध्या तो सन्माननिय झाल्यामुळे उच्च्भ्रू झालाय ;) असो, बाकी ही लेखमाला भारीच आहे ही गाजणार ह्यात शंका नाही. मीही हे किडे शिकायला उत्सुक आहे. - (विद्यार्थी) सोकाजी
  • Log in or register to post comments

चकट फु फक्त torrants वरूनच

स्पा
Mon, 04/02/2012 - 11:18 नवीन
चकट फु फक्त torrants वरूनच मिळू शकत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

मस्त

नंदन
Mon, 04/02/2012 - 00:11 नवीन
उत्तम उपक्रम, एम. एफ. ;). पु. भा. प्र.
  • Log in or register to post comments

मला ब्लॅक न व्हाईटचा रंगीत

कवितानागेश
Mon, 04/02/2012 - 11:39 नवीन
मला ब्लॅक न व्हाईटचा रंगीत करुन हवाय... जमेल का? :P
  • Log in or register to post comments

टॉक्!

प्रास
Tue, 04/03/2012 - 12:44 नवीन
जमल्यासारखं वाट्टंय..... जरा बघा बरं फेणेगुर्जी, गृहपाठ बरा झालाय का ते? Image removed.
  • Log in or register to post comments

लैच भारी

एस
Tue, 09/17/2013 - 00:40 नवीन
आपल्याला फोटोशॉप मुळीच जमत नाही. आता प्रयत्न करून बघण्यात येईल. धन्स!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा