नमस्कार मंडळी. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा! सण आनंदाचा जावो. नववर्षात आनंद, सुख, संपत्ती, समृद्धी लाभो.
पैसा व सुख असे शब्द ऐकले की एखाद्याला फक्त पैसा मोजणारी, कालच्यापेक्षा आज आधीक अशी जीडीपीचा उदो उदो करणारी पाश्चात्य संस्कृती आठवत असेल तर एखाद्याला भूतानच्या राजाने प्रसिद्ध केलेली ग्रॉस नॅशनल हॅपीनेस ही संज्ञा पण आठवत असेल. आता आपण तत्त्ववेत्या भारतीयांना सुख हे मानण्यात असते इतके माहीत असतेच. चला मग सुखाचे ते नेमके मानले गेलेले क्षण कोणते त्याची यादी करुया. तुम्हाला ज्या क्षणांच्या असण्याने समाधान / तृप्ती लाभते ते सांगा.
उदाहरणार्थ माझे काही भाग्याचे क्षण.
१) आईच्या हाताने रविवारी डोक्याला तेल मालीश (आईच्या जागी ताई, तुमची लेक, बायको इ. आवडती व्यक्ती लिहू शकता)
२) रेडीओ ऐकताना एका पाठोपाठ एक अशी तीन आपली आवडती गाणी लागणे.
३) गरम गरम पोळी त्यावर चमचा-दोन चमचा तूप व किंचीत मीठ पसरुन अथवा लोणच्याची फोड खायला मिळणे
४) जालावर आल्या आल्या आपल्या आवडत्या लेखकाचा लेख / प्रतिसाद वाचायला मिळणे. अथवा आपल्या नावडत्या आयडीने कुठेतरी केलेल्या पांचटपणाला पब्लीकने धू धू धुतलेले वाचायला मिळणे. ;-)
५) सचिनची सेंच्युरी/ ऑलिम्पीक्स मधे पुरुष १०० मीटर धाव स्पर्धा/ कुठल्या खेळातील विश्वविक्रम होताना बघायला मिळणे.
६) कुठल्याही वेळी (शक्यतो दुपारी/रात्री) आडवे पडताच थोड्याच वेळात झोप लागणे, रोज सकाळी विशेष श्रम न होता पोट साफ होणे.
होउन जाउ द्या.
वाचने
9563
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
आनंद जाहला.
:-)
In reply to आनंद जाहला. by गणपा
यादी सावकाश!
@या क्षणी हे गाणं ऐकणं आणि
In reply to यादी सावकाश! by पैसा
भरपुर झाले ...आता बदला फटू
In reply to @या क्षणी हे गाणं ऐकणं आणि by अत्रुप्त आत्मा
भटजीबुवा,
In reply to @या क्षणी हे गाणं ऐकणं आणि by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद
In reply to भटजीबुवा, by प्रास
@भरपुर झाले ...आता बदला फटू
In reply to भटजीबुवा, by प्रास
कमी
घरात आपण एकटे असणं, त्यामुळे
आणि
In reply to घरात आपण एकटे असणं, त्यामुळे by गवि
गवी तुम्हाला विमानाची शप्पत
In reply to घरात आपण एकटे असणं, त्यामुळे by गवि
आवरा !
In reply to गवी तुम्हाला विमानाची शप्पत by किचेन
तुझ म्हणन एकदम करेक्ट आहे. ते
In reply to आवरा ! by परिकथेतील राजकुमार
हे मात्र खरेच
In reply to घरात आपण एकटे असणं, त्यामुळे by गवि
क्या बात है !
आईच्या हाताची मेथीची भाजी आणि
सुरमई,बांगडा पण चांगलाच की!!
In reply to आईच्या हाताची मेथीची भाजी आणि by किचेन
चला
In reply to आईच्या हाताची मेथीची भाजी आणि by किचेन
हेच की, अजुन काय ?
हॅ हॅ हॅ
In reply to हेच की, अजुन काय ? by छोटा डॉन
_/\_
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
माझे जालीय सुख : 1. सहज
यक्कू
In reply to माझे जालीय सुख : 1. सहज by यकु
तुम्हाला ज्या क्षणांच्या
थोड्या दिवसात तुझे मत बदलेल
In reply to तुम्हाला ज्या क्षणांच्या by मोहनराव
ब्वॉर ब्वॉर!! आपले मत कळाले.
In reply to थोड्या दिवसात तुझे मत बदलेल by कपिलमुनी
चहाप्रेमी
In reply to ब्वॉर ब्वॉर!! आपले मत कळाले. by मोहनराव
एक मस्त पुस्तक, चहा , भजी, मी
भारीच
In reply to एक मस्त पुस्तक, चहा , भजी, मी by निश
परमोच्च!
वाह!
In reply to परमोच्च! by तिमा
सहजराव मस्तच धागा. १. अचानक
आहाहा!
In reply to सहजराव मस्तच धागा. १. अचानक by पांथस्थ
१. सकाळी दहा वाजता बालवाडीला,
बेश्ट
In reply to १. सकाळी दहा वाजता बालवाडीला, by JAGOMOHANPYARE
वेलकम भाय....
क्या बात
In reply to वेलकम भाय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही आलात
:-)
In reply to तुम्ही आलात by सर्वसाक्षी
शुभेच्छा
कोणाला?
In reply to शुभेच्छा by चित्रा
इन्टरनेटवर भांडणं (मजेत)
:-)
In reply to इन्टरनेटवर भांडणं (मजेत) by धनंजय
दररोज सकाळी जाग येते आणि भुक
ब्रेकफास्ट किंग!!
In reply to दररोज सकाळी जाग येते आणि भुक by ५० फक्त
अनेक तासांचा प्रवास करून मी
प्रवास
In reply to अनेक तासांचा प्रवास करून मी by मनीषा
भुभुचे गार गार नाक
:-)
In reply to भुभुचे गार गार नाक by प्रकाश घाटपांडे
@आमचा बिट्टू भुभु हे करत असे.
In reply to भुभुचे गार गार नाक by प्रकाश घाटपांडे
आनंदनिधान
:-)
In reply to आनंदनिधान by नंदन
अर्थ
In reply to :-) by सहज
बरीच मोठी लिस्ट आहे.सगळ्यात
मस्त
In reply to बरीच मोठी लिस्ट आहे.सगळ्यात by सूड
वत्सा, तुझी इच्छा लवकरच पुर्ण
In reply to बरीच मोठी लिस्ट आहे.सगळ्यात by सूड
का बरं ?? कोण आणतंय बनवून ??
In reply to वत्सा, तुझी इच्छा लवकरच पुर्ण by ५० फक्त
ओह!
In reply to का बरं ?? कोण आणतंय बनवून ?? by सूड
मस्त!
निसर्ग!!
In reply to मस्त! by विकास
पूर्वी कधीतरी मीमराठीवर
आनंद, सुखाचे क्षण
In reply to पूर्वी कधीतरी मीमराठीवर by प्यारे१