अगदी अलीकडे माझे पंढरपूरला जाणे झाले. तिथे पांडुरंग व रुक्मिणी माता एकत्र का नाही आहेत ? कारण काय आहे ?
दोघांचाही मुर्ति एकत्र नाहि आहेत. ह्या बद्दल नक्की काय कथा आहेत? आणी आषाढी व कार्तिकीला त्या एकत्र आणुन पुजा करतात ह्या मागे काय कथा आहेत?
अजुन एका श्लोका मध्ये पांडुरंगाचा उल्लेख रकुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा असा उल्लेख आहे. राई म्हणुन जो उल्लेख आहे तो पांडुरंगाच्या पत्निचा असावा का ? असल्यास त्यांची मुर्ति पंढरपूरला का नाही आहे ?
तिथे मी खुप जणाना विचारल पण प्रत्येळ वेळी वेगवेगळी ऊत्तर मिळाली.
म्हणुन हा धागा काढला आहे.
उत्तराची वाट बघतो आहे.
अजुन एक : चंद्रभागा नदीची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. हे बघुन अतिशय वाईट वाटल. मन काही वेळ खुप उदास झाल होत.
वाचने
57962
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॉलीग पंढरपुरचा
तुमच्या लग्नाला किती वर्षं
गवि साहेब, तुम्हि तर एतिहासा पासुन
In reply to तुमच्या लग्नाला किती वर्षं by गवि
निश साहेब
In reply to गवि साहेब, तुम्हि तर एतिहासा पासुन by निश
मी काय म्हणतो,
अगदी बरोबर हो, पण ही तर
In reply to मी काय म्हणतो, by परिकथेतील राजकुमार
हम्म्म
In reply to अगदी बरोबर हो, पण ही तर by ५० फक्त
पण म्हणुनच हनुमानाला देवांकडुन अमोघ वर मिळाले हे ही आपण विसरता
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
अरे तसं नाही हो ते, ते
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
'देवांची भानगड' ??? अरे काय
In reply to अगदी बरोबर हो, पण ही तर by ५० फक्त
कोणाला लावू?
In reply to 'देवांची भानगड' ??? अरे काय by गणपा
गणपा साहेब, देवांची भानगड तर भानगड
In reply to 'देवांची भानगड' ??? अरे काय by गणपा
राईच्या ? की राहीच्या?
aparna akshay madam, राहीच्या वल्लभा हेच बरोबर असाव बहुतेक
In reply to राईच्या ? की राहीच्या? by स्पंदना
राडा
विनायक प्रभु साहेब, अहो देव हे आपलेच असतात
In reply to राडा by विनायक प्रभू
सखा
हॅ हॅ हॅ
In reply to सखा by विनायक प्रभू
याच उत्तर विसूभौ
चौकटराजा साहेब , विसुभाउ बापट म्हंजे
In reply to याच उत्तर विसूभौ by चौकटराजा
चावट कार्टा
In reply to चौकटराजा साहेब , विसुभाउ बापट म्हंजे by निश
चौकटराजा साहेब, नक्की करतो तस आणी धन्यवाद
मी ऐकलेली/वाचलेली कथा/दंतकथा
धन्या साहेब, खरच धन्यवाद तुमचे दिलेल्या माहिती बद्दल
In reply to मी ऐकलेली/वाचलेली कथा/दंतकथा by धन्या
मी माझ्या प्रतिसादात दोन
In reply to धन्या साहेब, खरच धन्यवाद तुमचे दिलेल्या माहिती बद्दल by निश
हो पुंडलिक कथाच सांगितली
In reply to मी माझ्या प्रतिसादात दोन by धन्या
समोरच्या व्यक्तीच्या
In reply to हो पुंडलिक कथाच सांगितली by निश
अहो तो देव होता (?) ना?
In reply to समोरच्या व्यक्तीच्या by धन्या
तस नाहि धन्या साहेब.
In reply to समोरच्या व्यक्तीच्या by धन्या
ग्रेट !
In reply to मी ऐकलेली/वाचलेली कथा/दंतकथा by धन्या
विठ्ठला विषयी माहिती हवी तर
ऐस
In reply to विठ्ठला विषयी माहिती हवी तर by पांथस्थ
विठोबा आणि लखुबाई ( रखुमाई )
सोनवणींचे उल्लेख नका हो देवू.
In reply to विठोबा आणि लखुबाई ( रखुमाई ) by JAGOMOHANPYARE
लॉजीकल एक्सप्लेनेशन !!
In reply to विठोबा आणि लखुबाई ( रखुमाई ) by JAGOMOHANPYARE
माझ्या मते राही आणि रखुमा
+१ अगदी हेच्च आणि असचं
In reply to माझ्या मते राही आणि रखुमा by प्राजु
राही
In reply to +१ अगदी हेच्च आणि असचं by यकु
राही रखुमाबाई हे रखुमाई राहते
In reply to राही by पैसा
स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या
In reply to राही रखुमाबाई हे रखुमाई राहते by किचेन
माफी असावी.टिंगल करण्याचा
In reply to स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या by विश्वनाथ मेहेंदळे
@रुखामैला वाट बघून आघून
In reply to राही रखुमाबाई हे रखुमाई राहते by किचेन
श्रीविठ्ठल : एक महासमन्वय
मी वाचलं होतं त्याप्रमाणे
In reply to श्रीविठ्ठल : एक महासमन्वय by धन्या
संत एकनाथांचे गुरु (नाव आठवत
In reply to मी वाचलं होतं त्याप्रमाणे by इष्टुर फाकडा
येस
In reply to संत एकनाथांचे गुरु (नाव आठवत by प्यारे१
पांडुरंग कांती : निरुपण
In reply to मी वाचलं होतं त्याप्रमाणे by इष्टुर फाकडा
ओहोहो धन्यवाद गणाशेठ ! :)
In reply to पांडुरंग कांती : निरुपण by गणपा
+१
In reply to ओहोहो धन्यवाद गणाशेठ ! :) by इष्टुर फाकडा
कर्नाटकू या शब्दाची "नाटकं
In reply to +१ by धन्या
पण या निरूपणात विजय नगरच्या
In reply to पांडुरंग कांती : निरुपण by गणपा
संत एकनाथांचे पणजोबा भानुदास
In reply to मी वाचलं होतं त्याप्रमाणे by इष्टुर फाकडा
तिरूपती बालाजी
पटलं!
In reply to तिरूपती बालाजी by रणजित चितळे
मंथूनि नवनीता तैसे घे अनंता
मंथूनि नवनीता तैसे घे अनंता
In reply to मंथूनि नवनीता तैसे घे अनंता by प्यारे१
आयला धन्या, नवीन होतास काय
In reply to मंथूनि नवनीता तैसे घे अनंता by धन्या
सखू कधी भेटली म्हणायची
In reply to आयला धन्या, नवीन होतास काय by प्यारे१
हाच फरक असतो हो सामान्य
In reply to सखू कधी भेटली म्हणायची by धन्या
छान...
In reply to हाच फरक असतो हो सामान्य by प्यारे१
ऑऑऑऑ?
In reply to छान... by धन्या
रा.चिं.ढेरे
या ठिकाणी वल्ली यांचे
मला नाही माहित हो. तसेही वर
In reply to या ठिकाणी वल्ली यांचे by चौकटराजा
पौराणिक कथा आणि हिंदी सिनेमा
छे छे !
In reply to पौराणिक कथा आणि हिंदी सिनेमा by बाळ सप्रे
रिक्षा
आजोबा.
In reply to रिक्षा by रमताराम
ओ माय गॉडस !
In reply to रिक्षा by रमताराम
इकडे
In reply to ओ माय गॉडस ! by परिकथेतील राजकुमार