(मी कोकणातला असल्यामुळे एक मालवणी कविता)
असोच लोका उगाच देतत माका भाव
म्हणूण झालो माझा गावात नाव.
नाचु लागलो मनात मोर,
लोका म्हणती कवठा चोर,
म्हटला झाला अस माझा नाव,
मांडुन बघाया राजकारणी डाव.
मित्रान सांगितल्यानी, जाऊन तुझ्या बापाशिक विचार,
निवडणु़क लढवुचा असय, पैसो दे म्हणाव.
बापाशिक जाऊन विचाल्यानी,
पैसो देउक नाय, पण माझा मुस्काट फोडल्यानी.
आवशीच्या घोवान कधी निवडणुक लढवल्यानी,
गाववाल्यानी तुझो मामा केल्यानी.
पैसो कमवुची अक्कल नसा तुका,
शिक्षो म्हणुन कोंबडो केलो बापान माका.
जसा काय चांगल्या जेवणात मीठ जास्त पडता.
तसो मराठी माणुस आपल्याच माणसाचो पाय खेचता.
बापाशीच्या मारान घेतलो मी धडो,
राजकारणापेक्षो माझो मालवणी जेवाण अन मालवणी गजाली बरो.
माझो मालवणी जेवाण अन मालवणी गजाली बरो.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11365
वाचनखूण साठवा
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरां लिव्हलास मरे!
पैसा ताई तुम्हाला धन्यवाद.
In reply to बरां लिव्हलास मरे! by पैसा
मस्त मालवणी कविता.....
नन्दादीप साहेब, तुम्हाला धन्यवाद.
In reply to मस्त मालवणी कविता..... by नन्दादीप
पैसो कमवुची अक्कल नसा
पक पक पक साहेब, तुम्हाला धन्यवाद
In reply to पैसो कमवुची अक्कल नसा by पक पक पक
माका मालवनी
चौकटराजा साहेब , नक्की शिकवीन
In reply to माका मालवनी by चौकटराजा
मालवणीची मुळाक्शरो
In reply to चौकटराजा साहेब , नक्की शिकवीन by निश
चौकटराजा साहेब,
In reply to मालवणीची मुळाक्शरो by चौकटराजा
मालवणीचो वर्गो
In reply to चौकटराजा साहेब, by निश
व्वा ... मज्जा वाटली वाचुन
अधाशी उदय साहेब, तुम्हाला धन्यवाद व आभार.
In reply to व्वा ... मज्जा वाटली वाचुन by उदय के'सागर
खुमासदार अन खुसखुशीत चिकन
लीना शेड्साळेजी, तुम्हाला धन्यवाद व आभार.
In reply to खुमासदार अन खुसखुशीत चिकन by सस्नेह
राजकारणापेक्षो माझो
दिपक साहेब, तुम्हाला धन्यवाद व आभार.
In reply to राजकारणापेक्षो माझो by दिपक
निशसाहेब तुम्हाला धन्यवाद आणि
मितभाषी साहेब, प्रतिसादाकरीता धन्यवाद
In reply to निशसाहेब तुम्हाला धन्यवाद आणि by मितभाषी
माका पण आवाडली हा तुमची कविता
माका पण आवाडली हा तुमची कविता
RUPALI POYEKAR madam , प्रतिसादाकरीता धन्यवाद
In reply to माका पण आवाडली हा तुमची कविता by RUPALI POYEKAR
झक्कास.
पेठकर सर, धन्यवाद व आभार प्रतिसादाबद्दल
In reply to झक्कास. by प्रभाकर पेठकर
पेठकर सर , गोव्यात चणेर व अलिबाग ला जिताडा खाऊन बघा.
In reply to झक्कास. by प्रभाकर पेठकर
नक्की..
In reply to पेठकर सर , गोव्यात चणेर व अलिबाग ला जिताडा खाऊन बघा. by निश
सर, चणेर व जिताड हे दोन्ही मासे आहेत.
In reply to नक्की.. by प्रभाकर पेठकर
बोंबिल..
In reply to सर, चणेर व जिताड हे दोन्ही मासे आहेत. by निश
कोंबडीचा काढा पण घे गो बरोबर,
aparna akshay madam, प्रतिसादाकरिता धन्यवाद व आभार
In reply to कोंबडीचा काढा पण घे गो बरोबर, by स्पंदना
छान आहे समजायला जास्ती कठीन
पियुशा़जी, गजाली म्हंजे एकत्र येउन मारलेल्या गप्पा.
In reply to छान आहे समजायला जास्ती कठीन by पियुशा
म्हंजे
In reply to पियुशा़जी, गजाली म्हंजे एकत्र येउन मारलेल्या गप्पा. by निश
चौकटराजा साहेब, थोडक्यात गावगप्पा
In reply to म्हंजे by चौकटराजा
पियुशा जी , प्रतिसादाकरिता धन्यवाद
In reply to छान आहे समजायला जास्ती कठीन by पियुशा
स्वतःच्याच धाग्याचा शतक
पेटंट निश ला
In reply to स्वतःच्याच धाग्याचा शतक by पक पक पक
चेडू/चेडवा = मुलगी
In reply to पेटंट निश ला by चौकटराजा
पक पक साहेब, खरच धन्यवाद पण
In reply to स्वतःच्याच धाग्याचा शतक by पक पक पक
निश मी तुझी नि वल्ल्ली ची मस्करी
चौकटराजा साहेब, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे
In reply to निश मी तुझी नि वल्ल्ली ची मस्करी by चौकटराजा