एम टिव्ही (M Tv) वर दर शनिवारी रात्री ७ वाजता रोडी नावाचा प्रत्यक्ष चित्रण ( रियलिटी शो) होत असतो. बर्याच तरुण लोकांना तो आवडतही असतो असे माझ्या निदर्शनास आले आहे.
जवळपास मागच्या ९ वर्षापासून हा खेळ M Tv वर होत असतो आणि काही अनिच्छेनेच मी याचे छायाचित्रण पाहिले आणि मला हा खेळ, सादरीकरण आणि एकंदरीतच कल्पना आवडली.
कोणी हा खेळ या वाहिनीवर पाहत असेल तर त्याला याची बर्यापैकी कल्पना असेलच पण न पाहणार्यासाठी मी थोडाफार गोषवारा देऊ इच्छितो.
या खेळामध्ये ( फक्त) तरुण मुलामुलींचीच निवड होत असते.त्यासाठी याच्या आयोजकानी अनेक शहरातही प्रवास केला आहे. त्यासाठी गटाचर्चेची फेरी पार पाडावी लागते. प्रत्यक्ष निवड झाल्यानंतर संयोजक म्हणून तीन तरुण म्हणजेच रणविजय, रघू आणि राजीव त्या मुलामुलीची मुलाखत घेत असतात. मुलाखतीत अनेक प्रश्न अनेक पध्दतीने विचारले जातात आणि त्यात उमेदवाराच्या विचारात सुसंगतता नसेल तर त्यातील विसंगती, अतार्किकता अतीशय परखडपणे उमेदवाराच्या समोर मांडली जाते. ( प्रसंगी मी संतापशब्दाचा (शिव्या) वापर सढळ होत असतांना मी पाहिले आहे.)
काही वेळेस संयोजक उपमर्दवाटेल अश्याही पध्दतीच्या भाषेचा वापर करीत असतात. उमेदवाराला अनेक पण (task) पूर्ण करावे लागतात जसे जोर मारणे, डोक्यावर उभे राहणे, गाणी / नृत्य करून दाखविणे इत्यादी इत्यादी.
उमेदवार आणि मुलाखत घेतांना अनेक प्रकारच्या आणि वेगवेगळ्या पातळीच्या चर्चेत्तून उमेदवाराचे अनेक पैलू उलगडत जातात.
वैचारिक गाभा अथवा कस नसलेल्या उमेदवाराची ( बोलके पोपट) भंबेरी उडत जाते असा माझा ( पाहत असतांनाचा) अनुभव आहे.
प्रश्नत्तोराच्या फेरी झडत असतांना अनेक उमेदवार भावूक होऊन ओक्साबोक्शी रडत असतांनाही मी या खेळात पाहिले आहे.
बादफेरीत उमेदवारांची गळती होत जात पूढे पूढे प्रवास होणारा असा हा कार्यक्रम आहे.
तरूण मुलांनी हा कार्यक्रम जरुर पाहावा अशी मी शिफारस करु इच्छितो.
कलंत्री
वाचन संख्या
15149
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
तरूण मुलांनी हा कार्यक्रम
अगदी असेच म्हणणार होतो.
In reply to तरूण मुलांनी हा कार्यक्रम by स्पा
+१
In reply to अगदी असेच म्हणणार होतो. by चिंतामणी
+२
In reply to +१ by स्पा
हे नक्की काय भयंकर मायाजाल
तेथे एक प्रकारचे विडंबनच चालु
In reply to हे नक्की काय भयंकर मायाजाल by अत्रुप्त आत्मा
@तुमच्या मध्ये ती क्षमता
In reply to तेथे एक प्रकारचे विडंबनच चालु by गोंधळी
तरूण मुलांनी हा कार्यक्रम
असेच म्हणतो.
In reply to तरूण मुलांनी हा कार्यक्रम by गणपा
ते दोघे जुळे कधीकधी तर
+१११११
In reply to ते दोघे जुळे कधीकधी तर by यकु
हाहाहा!
In reply to +१११११ by अन्या दातार
मायला यकुशी हज्जारवेळा सहमत.
In reply to ते दोघे जुळे कधीकधी तर by यकु
रोडीज बघून मला काय पुरुषार्थ
In reply to मायला यकुशी हज्जारवेळा सहमत. by पिंगू
यकु, तुला उलटे म्हणायचे आहे
In reply to ते दोघे जुळे कधीकधी तर by यकु
वेदना कुणाला आवडतात ? -
In reply to यकु, तुला उलटे म्हणायचे आहे by विश्वनाथ मेहेंदळे
तुम्ही उलट सांगताय..
In reply to वेदना कुणाला आवडतात ? - by यकु
बर. उद्या ठरवतो. आज टकूरं
In reply to तुम्ही उलट सांगताय.. by JAGOMOHANPYARE
अरे तू नकोस व्याख्या ठरवूस.
In reply to बर. उद्या ठरवतो. आज टकूरं by यकु
विकीपिडीया वाचणे चांगली सवय
In reply to अरे तू नकोस व्याख्या ठरवूस. by विश्वनाथ मेहेंदळे
अरे नाही रे भाऊ. तुझ्या
In reply to विकीपिडीया वाचणे चांगली सवय by यकु
आमचे प्रमादरणीय मित्र श्री.
@गुगल' शी नामसाधर्म्य
In reply to आमचे प्रमादरणीय मित्र श्री. by यकु
बघितला नाही
डॉनरवांचे या
मी गेल्या ८ वर्षांपासून
माझ्या विचारांना बर्यापैकी न्याय दिला आहे.
In reply to मी गेल्या ८ वर्षांपासून by बटाटा चिवडा
आपण मला जे काही वाटत होते
In reply to माझ्या विचारांना बर्यापैकी न्याय दिला आहे. by कलंत्री
हाहाहा!
In reply to मी गेल्या ८ वर्षांपासून by बटाटा चिवडा
**वाक्य नीट न वाचता प्रश्न
In reply to हाहाहा! by Nile
मालक सगळेच रिअॅलिटी शो
In reply to हाहाहा! by Nile
मालक सगळेच रिअॅलिटी शो
In reply to हाहाहा! by Nile
.
In reply to मालक सगळेच रिअॅलिटी शो by विश्वनाथ मेहेंदळे
हा हा हा ....
In reply to हाहाहा! by Nile
हेहेहेहे
In reply to हा हा हा .... by बटाटा चिवडा
हे हे हे, सीमारेषा वगैरे
In reply to हेहेहेहे by Nile
ते दोघे टकले जुळे भाऊ मागच्या
तरूण मुलांनी हा कार्यक्रम
तरुण भारतीय वर्ग कसे विकृत
वेरी गुड
In reply to तरुण भारतीय वर्ग कसे विकृत by चेतनकुलकर्णी_85
बर...तुमच्या मुलाला किंवा
In reply to वेरी गुड by आत्मशून्य
काय आशू, तुला आपली संस्कृती
In reply to येरागाबाल्याने असो अथवा by आत्मशून्य
प्रकाटाआ
In reply to काय आशू, तुला आपली संस्कृती by विश्वनाथ मेहेंदळे
काय आशू, तुला आपली संस्कृती
In reply to काय आशू, तुला आपली संस्कृती by विश्वनाथ मेहेंदळे
मग काय दुसर्यांच्या खरडी
In reply to काय आशू, तुला आपली संस्कृती by चेतनकुलकर्णी_85
=)) =))
In reply to तरुण भारतीय वर्ग कसे विकृत by चेतनकुलकर्णी_85
मी रोडीचा
याने मिसळपाव वर घेतलेले
In reply to मी रोडीचा by संपत
त्याने मिसळपाव वर घेतलेले
In reply to याने मिसळपाव वर घेतलेले by निखिल देशपांडे
तु रघु का ?
In reply to त्याने मिसळपाव वर घेतलेले by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद.
प्रा. डॉ.
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
In reply to प्रा. डॉ. by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to ख्यॅ ख्यॅ ख्यॅ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता एक राजकुमारी शोधली पाहिजे
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
>>>पुर्व दिशेला कोणीतरी
In reply to आता एक राजकुमारी शोधली पाहिजे by सुहास..
मा झीचला ल : मी माझ्या ३.१४
In reply to >>>पुर्व दिशेला कोणीतरी by प्यारे१
प्रा. डॉ.
सध्याची फेरी बरीच कंटाळवाणी आहे.
८ व्या भागात बुलढाणा
In reply to सध्याची फेरी बरीच कंटाळवाणी आहे. by कलंत्री
पण ह्यात पोरी देखिल शिव्या देतात
हा सिझन खुपच बोरिंग वाटतो