त्याला ती हवीये...
स्त्री कशीही असली तरी शेवटी पुरुषांना काय हवं असतं...
बायकोच्या हातचा डबा.. ऑफिस मध्ये मिरवायला..
तिचा मउसुत हात.. केसातुन फिरवायला...
तिची लांबसडक बोटं...मस्त तेल जिरवायला..
तिचे नाजुक ओठ.. गालावर फिरवायला..
आईची उबदार कुस.. सगळी दु:ख हरवायला..
तिचा मायेचा हात.. वरण भात भरवायला..
तिचा प्रेमळ धाक.. बाराखडी गिरवायला...
तिच्या नावची शपथ.. जगालाही हरवायला..
त्याला बहीण हवी..हट्ट पुरवायला..
त्याला मुलगी हवी..जाताना रडवायला...
त्याला ती हवीये... माधुर्य टिकवायला...
तिला तो हवाय.. गोडी वाढ्वायला...
खुप भांडण चालु आहेत.. चालु रहातील.. पण त्या निमित्ताने स्त्री-पुरुषाच्या नात्यातले सुंदर कंगोरे पण टिपावे वाटले...
वा!
मस्त मस्त मस्त पिलीयन रायडर साहेब
ओ मी साहेब नाहीये हो..
पिलीयन रायडर म्याडम, खरच माफि असावि.
माफीची गरज
@'साहेब'च्या मागे "बाई"
छान कविता !
'साहेब'च्या मागे "बाई" लावा.............की बाई मागे साहेब लावून "बाईसाहेब" करा? :)गल्लत?
रायडर साहेब [ ;) ] छान लिहलय.
सुंदर काव्य..
त्याला हवी आहे ती
कविता आवडली
चला म्हन्जे पुरुष थोडे का
मतितार्थ : पुरुष स्वार्थी
भांडणं करुन करुन दमलेल्या
+ १००
तिच्या नावची शपथ.. जगालाही
नावातून
आय डी वरून मंगोलियन असावी असे
हम्म
सुंदर
उत्तम कविता, खुप छान वाटलं.
मस्त! मला नव्हति ऐकवली कधि ;(
आवडली....
अप्रतिम कविता !
मस्त मस्त मस्त ताई!!!
आवडेश.....
शेवटच्या वाक्यात उत्तर
गोडी कशी वाढवतात बुवा नवरे ?
काय सुरेख लिहिलय....मस्तं वाटलं वाचून.
कविता
मस्त कविता.
ज्जे बात मस्त कवीता
मस्त.
मस्त
सुंदर
क्लास...!
मस्त
कल्पना सुंदर आहे