कोस्टर्स
सध्या क्रोशेचा वळवळणारा किडा बघून मैत्रिणीने तिच्याकडला पांढरा दोरा दिला. त्याचे बनवलेले हे कोस्टर्स :)

" alt="" />
" alt="" />
लेखनविषय:
याद्या
4282
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
वा! या कंटेजिअस रोगाची लागण
ही साथ चेपुवरुन इथे पसरली आहे
In reply to वा! या कंटेजिअस रोगाची लागण by मस्त कलंदर
लई लई झ्याक.... तळलेल्या
किती क्यूट आहेत.
छानच ग तै
वा
हो ना
In reply to वा by सर्वसाक्षी
त्यावर काचेची बेस प्लेट ठेवुन
In reply to हो ना by निवेदिता-ताई
क्लास!!
फारच सुंदर दिसतात. जयवी
धन्यवाद दोस्तांनो दीपा.....