Skip to main content

कोस्टर्स

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 16/03/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या क्रोशेचा वळवळणारा किडा बघून मैत्रिणीने तिच्याकडला पांढरा दोरा दिला. त्याचे बनवलेले हे कोस्टर्स :) DSC00538" alt="" />
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4294
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by मस्त कलंदर

ही साथ चेपुवरुन इथे पसरली आहे आणि साथीचा उगम उसगावात आहे.. :D - पिंगू

झकास! पण जयश्रीताई इतक्या कष्टाने केलेल्या पांढर्‍या कोस्टरवर कप ठेवायला जीव कसा होणार?

फारच सुंदर दिसतात. जयवी तुम्हाला कसे केलेत विचारण्याचा त्रास द्यायला नको म्हणुन मी हा फोटोच पाहुन समाधान मानते.

धन्यवाद दोस्तांनो :) दीपा..... अगं त्रास कसला त्यात.... ? मी लिंक देते ती बघूनकळेल लगेच. अगदी सोपं आहे. http://www.youtube.com/watch?v=bXQuBoUpe6M&feature=related सर्वसाक्षी..... त्याला लॅमिनेट करायचं....म्हणजे खराब होत नाहीत आणि जीव कासाविस होत नाही ठेवायला :)