अर्णब बाग्चीने तो जिथे राहतोय असं सांगितलेलं असतं ते गेस्टहाऊस. एकदम बकाल. एका अरुंद गल्लीच्या शेवटी असलेलं. गेस्टहाऊसचा मालक म्हणतो अर्णब बाग्ची नावाचा माणूस कधी तिथे राहिलाच नाही. विद्या मात्र नवर्याने सांगितलेल्या गेस्टहाऊसच्या आतल्या खाणाखुणा बरोबर सांगते. अर्णब बाग्ची तिथे राहायला नव्हता यावर व्यवस्थापक ठाम .सगळेच गोंधळलेले. विद्या आपल्या नवर्याच्याच खोलीत म्हणजे रूम नंबर १५ मध्ये राहायचा निर्णय घेते.
दुसर्या दिवशी विद्या नॅशनल डेटा सेंटरमध्ये जाऊन तिथल्या एचआर मॅनेजरला - अॅग्नेस डिमेलोला - भेटते. अर्णब बाग्ची नावाचा कोणीही इसम तिथे कामाला नव्हता हे सांगून अॅग्नेस विद्याला धक्का देते. विद्या तिला परोपरीने सांगायचा प्रयत्न करते. अॅग्नेस ठाम. विद्या तिला फोटो दाखवते. तरीही अॅग्नेस आपल्या म्हणण्यावर ठाम. विद्या निराशेने तिथून बाहेर पडते.
राणा तिला भेटून सांगतो की त्यांनी तिने सांगितलेल्या तारखांचे सगळे इमिग्रेशन रेकॉर्डस तपासले पण अर्णब बाग्ची नावाचा कोणीही माणूस त्या दिवशी इंग्लंडहून निघाला नाही आणि भारतातही आला नाही. अर्णब बाग्ची नावाचा माणूस मुळात अस्तित्वात आहे की नाही इथवर शंका व्यक्त केली जाते.
ती राणाला घेऊन अर्णब ज्या गावात शिकला त्या ठाकूरपुकुरलाही घेऊन जाते. तिथल्या शाळेतही अर्णब बाग्ची नावाचा कोणीही विद्यार्थी सापडत नाही. त्याच्या काकांच्या पत्यावर राहणार्या जोडप्याने अर्णब बाग्ची हे नाव ऐकलेलेच नसते. पुढे काय होते? विद्याला तिचा नवरा मिळतो का? अर्णब बाग्ची अस्तित्वातच असतो की नाही? ती एकटी या सगळ्याला कशी तोंड देते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही 'कहानी' प्रत्यक्ष पडद्यावर पाहून मिळवणे हेच श्रेयस्कर. सुजोय घोष आणि कुशल गाडा यांनी निर्मिलेला आणि सुजोय घोष यांनी दिग्दर्शित केलेला कहानी हा चित्रपट दोन-अडीच तास प्रेक्षकाला खुर्चीत खिळवून ठेवतो आणि संपल्यावरही तास-दोन तास त्याबद्दल विचार करण्यास भाग पाडतो. कथा, पटकथा, छायाचित्रण आणि दिग्दर्शन या सर्वच बाबतीत चित्रपट अत्यंत उच्च दर्जा गाठतो आणि एक सुंदर चित्रपट पाहिल्याचे सुख नक्कीच मिळवून देतो. कोणत्याही प्रकारचा भडक हिंसाचार, हायटेक गॅजेट्स, गाड्यांचा पाठलाग किंवा गाड्या स्फोटाने उडणे वगैरे सवंग प्रकार नसूनही आणि संपूर्ण भारतीय वातावरणातला असूनही 'थ्रिल' म्हणजे काय याचे प्रत्यंतर हा चित्रपट देतो. कोलकोता शहरातली गर्दी, दुर्गापूजेचा माहौल आणि एकंदरीतच बंगाली संस्कृती याचा खुबीने वापर करून पटकथाकार, छायाचित्रकार आणि दिग्दर्शकाने या चित्रपटात अप्रतिम रंग भरले आहेत. चित्रपटाची पात्रनिवडही अगदी चपखल आहे. विद्या बालन सोडल्यास कोणीही खूप प्रसिद्ध म्हणता येईल असा कलाकार नाही पण सगळ्यांनी आपापली कामे चोख केली आहेत. विद्या बागचीचे मध्यवर्ती पात्र अर्थातच विद्या बालनने निभावले आहे आणि ती विद्या बालन आहे हे प्रेक्षक विसरून जाईल इतक्या सहजतेने आणि चपखलपणे तिने अभिनय केला आहे. चित्रपटाच्या उत्कर्षबिंदूला बदलणारे स्वरुपही तिने उत्कृष्टपणे आणि विश्वसनीयरीत्या दाखवले आहे. अर्थात हा चित्रपट विद्या बालनचा म्हणून ओळखला गेला तरी पटकथा आणि दिग्दर्शनाचा हात त्यात नक्कीच जास्त आहे. बॉलीवूडमध्ये बनलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या उत्कृष्ट थ्रिलर्समध्ये कहानीचा समावेश केला जाईल हे नक्की.
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर परीक्षण
बघायचा आहेच... परीक्षण वाचून
झकास परीक्षण
चांगला परिचय.
पाहायचा आहे, ह्यालाच समांतर
मस्त परीक्षण... बाकी.. अर्णब
बघायचा होताच. बाकी विद्याच्या
स्मिता पाटील
परिक्षणा मुळे उत्सुकता
छान परीक्षण
असेच
In reply to छान परीक्षण by पैसा
छान परिक्षण. बघायलाच हवा हा
बघत बसलोय...
In reply to छान परिक्षण. बघायलाच हवा हा by रेवती
आवडलेला दिसत नाहीये. नाही
In reply to बघत बसलोय... by चेतनकुलकर्णी_85
पॉपकॉर्न संपले असतिल.....
In reply to आवडलेला दिसत नाहीये. नाही by गणपा
वासरात लंगडी गाय शहाणी ह्या
वासरात लंगडी गाय शहाणी ह्या
In reply to वासरात लंगडी गाय शहाणी ह्या by अनामिक
अरे वाह! नक्कीच बघेन.
नक्की बघायला पाहिजे.. - पिंगू
भयंकर
विद्या बालनला (किंवा
+११११११
In reply to विद्या बालनला (किंवा by यकु
तुम्ही सर्व सिनेमे जालावरच
In reply to +११११११ by चेतनकुलकर्णी_85
तुमच्या मते बंडल असेलही, पण
In reply to +११११११ by चेतनकुलकर्णी_85
यशवंत साहेब
In reply to विद्या बालनला (किंवा by यकु
असे गलिच्छ काय आहे त्या
In reply to यशवंत साहेब by रणजित चितळे
खरंतर चित्रपट बघताना विद्या
In reply to असे गलिच्छ काय आहे त्या by यकु
पोट आलेली बाई (सो क्रूड वर्ड!
In reply to असे गलिच्छ काय आहे त्या by यकु
कळालं नाही? मग सांगू
In reply to पोट आलेली बाई (सो क्रूड वर्ड! by पिलीयन रायडर
चित्रपट पहा... सगळं
In reply to कळालं नाही? मग सांगू by यकु
डर्टीपिक्चर नंतर विद्याबालनने
विद्याबालनच्या अभिनयाने जिवंत
In reply to डर्टीपिक्चर नंतर विद्याबालनने by अन्नू
ऊत्सुकता वाढलीय हा चित्रपट
चित्रपट पहायचची उत्सुकता कधी
.
हे घ्या
In reply to . by गोंधळी
धन्यवाद बघायचा योग जुळुन
In reply to हे घ्या by सोत्रि
कहानी पाहिल्या गेले आहे आणि
आताच बघून आलो. योग्य पिक्चर
ननिंनी 'भांजी मार ली'
'भांजी मार ली'
In reply to ननिंनी 'भांजी मार ली' by सोत्रि
स्वारी!
In reply to ननिंनी 'भांजी मार ली' by सोत्रि
मस्त पिच्चर..
थोडक्यात विद्या बालन चा कमल
मी आत्ताच ट्रेलर पाहिला. शेवट
एकंदर माझ्या मते कहानी या
आता प्रेग्नंसी हा विषयच मुख्य
In reply to एकंदर माझ्या मते कहानी या by अन्नू
हम्म. इथल्याच पोलीस
In reply to आता प्रेग्नंसी हा विषयच मुख्य by यकु
प्रकाटाआ.
In reply to हम्म. इथल्याच पोलीस by अन्नू
गवि काकांनी दिलेला सल्ला
+१
In reply to गवि काकांनी दिलेला सल्ला by गणामास्तर
हो मान्य. मला हा सिनेमा आवडू
In reply to +१ by सोत्रि
ह्म्म...
In reply to हो मान्य. मला हा सिनेमा आवडू by रेवती
गवि काकांनी दिलेला सल्ला
In reply to गवि काकांनी दिलेला सल्ला by गणामास्तर
ओक्के !
बाकी कोणी निर्माता दिग्दर्शक
In reply to ओक्के ! by परिकथेतील राजकुमार
चित्रपट बघून पार गंडला
- हल्ली "वेगळ्या" चित्रपटाला "चांगला" चित्रपट म्हणण्याची फॅशन आलेली दिसतेय :)
- शेवट बघून प्रचंड चीड-चीड झाली , आधे-मध्ये पण काही गोष्टी इतक्या अतर्क्य आहेत
- विद्या बालन ने वेळोवेळी केलेल हॉकिंग केल ते साफ बन्डल वाटल
- राणा ची भूमिका चांगली वाटली पण खानने अभिनयाच्या नावाखाली आरडा-ओरडा केलाय त्याची शरीर-यष्टी सुध्दा अगदी याता-तथा वाटली
का बघावा ? -- दुसरा कुठलाही चित्रपट सध्या(रिलीज झालेल्यात) कहाणी एवढा ही चांगला नाही
- विद्या बालन भयंकर आवडत असेल तर (पण डार्टी पिक्चर नंतर त्यातल काहीही इथे मिळणार नाही)
का बघू नये•डोक घरी ठेवून जाता येत नसेल
In reply to चित्रपट बघून पार गंडला by माझीही शॅम्पेन
काय राव ननि, एरव्ही आम्ही
In reply to •डोक घरी ठेवून जाता येत नसेल by नगरीनिरंजन
अश्लील अश्लील...
In reply to काय राव ननि, एरव्ही आम्ही by यकु
यकु
In reply to काय राव ननि, एरव्ही आम्ही by यकु
हॅहॅहॅ थँक्स. काही करु पहातो
In reply to यकु by नगरीनिरंजन
तुम्ही तसेच (म्हणजे डोके घरी
In reply to •डोक घरी ठेवून जाता येत नसेल by नगरीनिरंजन
तुम्ही तसेच (म्हणजे डोके घरी
In reply to •डोक घरी ठेवून जाता येत नसेल by नगरीनिरंजन
कै च्या कै
In reply to तुम्ही तसेच (म्हणजे डोके घरी by माझीही शॅम्पेन
धन्यु नगरी! (आता इथल्या
धन्यवाद.....