छातीत फुले फुलण्याची
वार्यावर मन झुलण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.
डोळ्यात ऋतुंचे पाणी
मौनात मिसळले कोणी
वाळूत स्तब्ध राहताना
लाटेने गहिवरण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.
तू वळून हसलीस जेव्हा
नक्षत्र निथळले तेव्हा
मन शहारून मिटण्याची
डोळ्यात चंद्र टिपण्याची . . .
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.
ज्या चंद्र कवडशा खाली
कुणी साद घातली ओली
मग चंद्र वळून जाताना
किरणात जळून जाण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.
पाऊस परतला जेव्हा
नभ नदीत हसले तेव्हा
कोरड्या मनाने कोणी
गावात परत येण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.
थबकून थांबल्या गाई
की जशी शुभ्र पुण्याई
त्या जुन्याच विहिरीपाशी
आईस हाक देण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.
गावाच्या सीमेवरती
जगण्याच्या हाका येती
त्या कौलारु स्वप्नांना
आयुष्य दान देण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.
हे गाणे जेव्हा लिहिले
मी खूप मला आठवले
शब्दास हाक देताना
आतून रिते होण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7057
वाचनखूण साठवा
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
_/\_
तुम्ही म्हणून दाखवता तेव्हा -
कुठे ऎकायला मिळेल?
In reply to तुम्ही म्हणून दाखवता तेव्हा - by यकु
हो.. कविसंमेलनात ऐकली आहे
In reply to कुठे ऎकायला मिळेल? by चाणक्य
२काळांचं गणित अतिशय उत्तम
आवडली.
वा! आवडली कविता.
नितांत सुंदर!
अत्यंत सुंदर.
जय हो.... आवड्ली आहे......
अतिव सुंदर..
आताची वेळ मग कोणती ?
समीक्षक काका, जाउद्या ना..
In reply to आताची वेळ मग कोणती ? by चौकटराजा
शैलेन्द्र सहमत . एखाद्या
In reply to समीक्षक काका, जाउद्या ना.. by शैलेन्द्र
लिंग्वल ड्राफ्ट नक्कीच असतो
In reply to समीक्षक काका, जाउद्या ना.. by शैलेन्द्र
काका तुमचं ज्ञान, प्रतिभा
In reply to लिंग्वल ड्राफ्ट नक्कीच असतो by चौकटराजा
मी आस्वादक !
In reply to काका तुमचं ज्ञान, प्रतिभा by सांजसंध्या
या " गीता" त कविंनाही विचार
In reply to मी आस्वादक ! by चौकटराजा
नाही हो बाई तुम्हाला नाही !
In reply to या " गीता" त कविंनाही विचार by सांजसंध्या
सर्वांचा सूर एकंदरीत असा
In reply to नाही हो बाई तुम्हाला नाही ! by चौकटराजा
त्यात लेखकाने
In reply to सर्वांचा सूर एकंदरीत असा by सांजसंध्या
त्याचे कारण
In reply to सर्वांचा सूर एकंदरीत असा by सांजसंध्या
प्रणाम काका, "कविता हा भाषेवर
In reply to लिंग्वल ड्राफ्ट नक्कीच असतो by चौकटराजा
वित्र व प्रकाशवित्र
In reply to प्रणाम काका, "कविता हा भाषेवर by शैलेन्द्र
"कला जी जरा फक्त स्वत: साठी
In reply to वित्र व प्रकाशवित्र by चौकटराजा
+1
In reply to "कला जी जरा फक्त स्वत: साठी by शैलेन्द्र
माफ करा. खरं तर मला या
In reply to "कला जी जरा फक्त स्वत: साठी by शैलेन्द्र
>>>>>माफ करा. खरं तर मला या
In reply to माफ करा. खरं तर मला या by सांजसंध्या
"सदस्य झालात की जे वाट्टेल
In reply to >>>>>माफ करा. खरं तर मला या by यकु
"सदस्य झालात की जे वाट्टेल
In reply to "सदस्य झालात की जे वाट्टेल by शैलेन्द्र
>>>ती एकदा झाली कि मग आम्हि
In reply to "सदस्य झालात की जे वाट्टेल by जेनी...
ब्वार्र काका तुमचा सल्ला
In reply to >>>ती एकदा झाली कि मग आम्हि by यकु
ढॅण्णवॅद.. ढॅण्णवॅद.
In reply to ब्वार्र काका तुमचा सल्ला by जेनी...
चित्रात झाडे आकाशाला टेकलेली ?
In reply to माफ करा. खरं तर मला या by सांजसंध्या
हम्म तो व्हॅन गॉग एक खुळा,
In reply to चित्रात झाडे आकाशाला टेकलेली ? by चौकटराजा
व्हॅन गॉग खुळा असे म्हटले मी ?
In reply to हम्म तो व्हॅन गॉग एक खुळा, by सांजसंध्या
कमाल आहे , हेच तर शैलेन्द्रजी
In reply to चित्रात झाडे आकाशाला टेकलेली ? by चौकटराजा
सुंदर
ज्या चंद्र कवडशा खाली कुणी
खूपच छान!
.
हेच म्हणते..
अप्रतिम कविता / गीत.. खूप्प
व्वाह!!
व्वाह...
आवडली.
मस्त
कविता छान
अगदी अगदी
In reply to कविता छान by पैसा
सुंदर कविता
कविता आवडली
मस्त कविता.या निमित्ताने
ही भाषा मराठीच पण
च्यायला !
मिपा माजी
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार