देवाची मुलाखत अ — अरुण मनोहर, Wed, 07/23/2008 - 12:18 प्रतिक्रिया द्या 2008 वाचन 💬 प्रतिसाद (2) व विसोबा खेचर Tue, 07/29/2008 - 05:57 नवीन ऐकूनी कठोर ऐकूनी कठोर वाचा झोप माझी उडाली मुलाखत आगळी ती गूढ उकलूनी गेली ईश्वरी सुप्त शक्ती, मनुजांतरात वसते दुष्टमर्जनाला धावून खचीत येते वा अरूणराव, संवाद आवडला... आपला, (साईभक्त) तात्या. Log in or register to post comments म मदनबाण Tue, 07/29/2008 - 08:13 नवीन जागृत ठेवा जागृत ठेवा इश्वर अंतरंगातला नाही लागणार अवताराची वाट पहायला पळतील दुष्ट घाबरून तुम्हाला असतील करोडो ईश्वर दुष्ट्संहाराला व्वा हे फार आवडल.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda Log in or register to post comments
व विसोबा खेचर Tue, 07/29/2008 - 05:57 नवीन ऐकूनी कठोर ऐकूनी कठोर वाचा झोप माझी उडाली मुलाखत आगळी ती गूढ उकलूनी गेली ईश्वरी सुप्त शक्ती, मनुजांतरात वसते दुष्टमर्जनाला धावून खचीत येते वा अरूणराव, संवाद आवडला... आपला, (साईभक्त) तात्या. Log in or register to post comments
म मदनबाण Tue, 07/29/2008 - 08:13 नवीन जागृत ठेवा जागृत ठेवा इश्वर अंतरंगातला नाही लागणार अवताराची वाट पहायला पळतील दुष्ट घाबरून तुम्हाला असतील करोडो ईश्वर दुष्ट्संहाराला व्वा हे फार आवडल.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda Log in or register to post comments
ऐकूनी कठोर
जागृत ठेवा