जगणे असेच का असते?
जगता जगता मरायचे असते.
जगण्याकरिता लढणे असेच का असते?
लढता लढता हरायचे असते.
जगण्यातले सुख असेच का असते?
सुखाचि वाट बघता बघता दु:ख भोगायचे असते.
जगण्यातली आशा अशीच का असते?
आशेवर जगताना निराश व्हायचे असते.
जगणे हे स्वप्नासारखे का असते ?
सत्यात येता येता मोडुन ते पडते.
खरच जगण हे एक कोड असते.
ऊत्तर सापडल अस वाटत असताना
नव कोड देउन ते शोधण्यात संपायचे असते.
वाचने
2359
वाचनखूण साठवा
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय उत्सुकतेने वाट पाहत
नको नको. आता तरी नको.
In reply to अतिशय उत्सुकतेने वाट पाहत by गणामास्तर
प्र.का.टा.आ.
छान
धन्यवाद..
In reply to छान by जेनी...
त्यासाठी आम्हिच तुम्हाला
In reply to धन्यवाद.. by गवि
बाकि अत्रुप्त आत्म्याची
In reply to त्यासाठी आम्हिच तुम्हाला by जेनी...
वाहताना सुद्धा कुठे कसलाच,
कैच्या कैच .. ती एक चारोळी
In reply to वाहताना सुद्धा कुठे कसलाच, by पक पक पक
निश, नाईस
चौकटराजा साहेब, प्रोत्साहना करिता धन्यवाद.
In reply to निश, नाईस by चौकटराजा