देशातील अब्जावधी गरीबांच्या सेवेचे कंकण हाती बांधून देशाकरता सर्वस्व त्याग केलेल्या आपल्या परमलाडक्या महाराज्ञी सोनियांची संपत्ती फक्त पंचेचाळीस हजार कोटी रुपये इतकी असल्याचे वृत्त एका अमेरिकन संकेतस्थळावर आले आहे. जगातील अतीश्रीमंत लोकांत महाराज्ञी चौथ्या क्रमांकावर आहेत हे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.
ह्या क्रमवारीत लवकरच त्यांचा क्रमांक आणखी वरती सरको अशी आकाशातल्या बापाकडे प्रार्थना.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12258052.cms
वाचने
3676
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो मटा ने दिलेली बातमी ती !!!
जगातील अतीश्रीमंत लोकांत
अहो हुप्प्या सम्राट चालायचंच.
आजेसासर्यांना विसरलात ना?
In reply to अहो हुप्प्या सम्राट चालायचंच. by यकु
अरे होऽऽ! ते राहिले नाही
In reply to आजेसासर्यांना विसरलात ना? by रेवती
थोडक्यात
In reply to अहो हुप्प्या सम्राट चालायचंच. by यकु
त्यागाची किंमत ठरवताय? असं
In reply to थोडक्यात by हुप्प्या
धन्यवाद
धन्यवाद
In reply to धन्यवाद by स्पा
महाराणीच्या महाकंपनीचा आज ताळेबंद आहे.
फक्त चौथा लंबर..?
पयल्याच्या पुड मोजायला काय हाय का?
In reply to फक्त चौथा लंबर..? by संपत
म.टा.वाले
.
नेक्स्ट जनरेशन..