नुकतेच मरठी सिनेमांना राष्ट्रिय पुरस्कार मिळाले.हे बघुन आनंद झाला. मरठी सिनेमांचे सुवर्ण् युग आले आहे,अशी चर्चा सुरु झाली. पण काहि मोजके अपवाद सोडले तर व्यवसायिक निकषांवर मराठी सिनेमांना म्हणावे तसे यश मिळ्त नाहि असे दिसते. ईतर राज्यां मध्ये प्रादेशिक भाषेतले सिनेमे प्राथमिक स्थानावर असतात.पण महाराष्ट्रात मराठी सिनेमा दुय्यम स्थानावर आहे,हे कोणीही नाकारु शकत नाही.
मराठी सिनेमे कलात्मकद्रुष्ट्या उत्क्रुष्ट असतात्,विषय,कलाकार,संगित चांगले असते,पण सिनेमा ग्रुहात गर्दि खेचण्यात मात्र यशस्वि होताना दिसत नाही.
मला असे दिसते की,मुळात मराठी सिनेमात व्यवसायिक द्रुष्टिकोनाचा अभाव जाणवतो(अपवाद-मि शिवाजी राजे भोसले बोलतोय-मांजरेकर साहेब). ते एका पारंपारीक चाकोरितले असतात. यंदा कर्तव्य आहे,मातिच्या चुली,निशानी डावा अंगठा,हापुस ईत्यादि हे सर्व सिनेमे उत्क्रुष्ट होते पण बॉक्स ऑफिसवर चालले नाहित.
अगदिच निराशाजनक स्थिति आहे असे मी म्हणत नाही . पण मला वाटते की ,मि शिवाजी राजे भोसले बोलतोय,गैर,मुंबई पुणे मुंबई,सनई चौघडे,पछा डलेला,सावरखेड एक गाव यांसारखे किंवा त्याहुन चांगले चित्रपट बनले पाहिजेत.
वाचने
5187
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
http://www.youtube.com/watch?
जा.मोहनप्यारे, दुव्याबद्दल
In reply to http://www.youtube.com/watch? by JAGOMOHANPYARE
तुमीच काढा की एक सिनुमा!! बघु
?
In reply to तुमीच काढा की एक सिनुमा!! बघु by मोहनराव
कालच 'चिनु' पाहीला ....फारच
हॉरर सिनेमा आहे का? बघायला
In reply to कालच 'चिनु' पाहीला ....फारच by पक पक पक
या सबंधी निर्मात्यानीच कारणांची मीमांसा ...
पण सामना, सिंहासन, शेजारी,
In reply to या सबंधी निर्मात्यानीच कारणांची मीमांसा ... by चौकटराजा
सामना, सिंहासन, शेजारी,
In reply to पण सामना, सिंहासन, शेजारी, by प्रचेतस
?
In reply to सामना, सिंहासन, शेजारी, by पक पक पक
आपण सिनेमाग्रुहातच मराठी
In reply to ? by गोंधळी
खवचट राजे , आपण वयाच्या
In reply to या सबंधी निर्मात्यानीच कारणांची मीमांसा ... by चौकटराजा
१९७० ते २०१२
आयला, काका, तुम्ही विशालला
In reply to १९७० ते २०१२ by चौकटराजा
वल्लि बाबा ____/\_____
In reply to आयला, काका, तुम्ही विशालला by प्रचेतस
वल्ली, म्हातारा पेटला
नाय हो, मला कुठे काय म्हणाले
In reply to वल्ली, म्हातारा पेटला by चौकटराजा
ओ काका मि कोणाला काय म्हणालो
In reply to वल्ली, म्हातारा पेटला by चौकटराजा
बाकि सगळा लेख आणि तुमची मराठी
प्रमोशन आणि बिनधास्त