लेखनविषय:
काव्यरस
मी तीला पाहत होतो
ती मला पाहत होती
पाहता पाहता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते
खरच प्रेमात हे असेच असते
मी तीच्याशी बोलत होतो
ती मझ्याशी बोलत होती
बोलता बोलता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते
खरच प्रेमात हे असेच असते
मी तीच्या घरी जायचो
ती माझ्या घरी यायची
येता जाता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते
खरच प्रेमात हे असेच असते
मी तीच्या तीने माझ्या सहवासात रहावे
असे एकदा वाटु लागले
होता होता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते
खरच प्रेमात हे असेच असते
अखेर एकदा मी तिला प्रेमाचि साद घातली
तिनेही मला प्रेमाने प्रतिसाद दिला
पण आता असेच वाटते एक दिवस असे होनार होते
कारण खरच प्रेमात हे असेच असते..हे असेच असते.
मिसळपाव
पापि शुद्धलेखन
In reply to पापि शुद्धलेखन by चौकटराजा
१ ला
मी त्यांना वाचत होतो अन मि
In reply to मी त्यांना वाचत होतो अन मि by पक पक पक
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
वल्ली बाबा अजुन एक खास
In reply to वल्ली बाबा अजुन एक खास by पक पक पक
पक पक राव ही आमची रिटर्न
In reply to पक पक राव ही आमची रिटर्न by प्रचेतस
ती सुरमई पण नाय अन ते
In reply to ती सुरमई पण नाय अन ते by पक पक पक
सुरमई नाही मिळाली,
In reply to सुरमई नाही मिळाली, by प्रचेतस
बापरे ,गण्पा भाउ येतील >>>>>
मग करा आता लग्न ,मग पोर्-बाळ
जरा इकडे ही या हो... या'च
In reply to जरा इकडे ही या हो... या'च by अत्रुप्त आत्मा
झैरात.. झैरात..
In reply to झैरात.. झैरात.. by मोदक
@झैरात.. झैरात..>>> नाही रे
In reply to जरा इकडे ही या हो... या'च by अत्रुप्त आत्मा
.
In reply to . by गोंधळी
---