Skip to main content

प्रेमात हे असेच असते

प्रेमात हे असेच असते

Published on 13/03/2012 - 21:23 प्रकाशित मुखपृष्ठ
मी तीला पाहत होतो ती मला पाहत होती पाहता पाहता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते खरच प्रेमात हे असेच असते मी तीच्याशी बोलत होतो ती मझ्याशी बोलत होती बोलता बोलता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते खरच प्रेमात हे असेच असते मी तीच्या घरी जायचो ती माझ्या घरी यायची येता जाता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते खरच प्रेमात हे असेच असते मी तीच्या तीने माझ्या सहवासात रहावे असे एकदा वाटु लागले होता होता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते खरच प्रेमात हे असेच असते अखेर एकदा मी तिला प्रेमाचि साद घातली तिनेही मला प्रेमाने प्रतिसाद दिला पण आता असेच वाटते एक दिवस असे होनार होते कारण खरच प्रेमात हे असेच असते..हे असेच असते.
लेखनविषय:

याद्या 3455
प्रतिक्रिया 15
काव्यरस

प्रतिक्रिया बर्‍याच वेळा घाईत टंकित होतात . तिथे एकवेळ अशुद्धता चालेल पण लेखात विशेषतः कवितेत अशुद्ध लेखन नसावे !

मी त्यांना वाचत होतो अन मि त्यांना सहन सुद्धा करत होतो पाहता पाहता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते अन मि विड्म्बन्कार झालो :bigsmile: :bigsmile: :bigsmile: वा वा!! वा वा !! क्या बात है....? :crazy:

In reply to by प्रचेतस

वल्ली बाबा अजुन एक खास तुमच्यासाठी मि त्यांना प्रतिसाद द्यायचो अन ते पण माझे आभार मानायचे च्यायला शेवटी जाम वैतागलो अन खरच मि विडंबन्कार जाहलो... ;)

In reply to by पक पक पक

पक पक राव ही आमची रिटर्न गिफ्ट मी त्यांना सुरमई मागायचो, हातभर लांबीची पण ते अर्धीच द्यायचे, कविता ऐकवत च्यायला हे असंच असतं, मग मी फ्रूटपंच मागवतो. आता नेहमीच. :P :P :P

In reply to by प्रचेतस

ती सुरमई पण नाय अन ते फ्रुटपंच पण नाय मिळाला म्हणुन तर हा नवकाव्याचा बाजार मांडावा लागला ;) नवकाव्यात नाय आग ,तिथे आहे नुसता फुफाटा अन आता विडंबने टाकुन आम्ही बसतो खात कसाटा... :tongue: :bigsmile: :bigsmile:

In reply to by पक पक पक

सुरमई नाही मिळाली, मिळेल, फ्रूटपंच नाही मिळाला, तो ही मिळेल काव्याचा बाजार मांडून नवकविंनी ओढलेत कागदावर फराटे जास्त विडंबने टाकू नका नायतर मिळतील संपादकांचे धपाटे. :BIGSMILE: :BIGSMILE: :BIGSMILE:

In reply to by गोंधळी

अवघड आहे.