गटारी अमावस्या -
गेले काही वर्षांपासुन गटारी अमावस्येला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ३१ डिसेंबर सारखेच या दिवसा कार्यक्रम आखले जातात.
श्रावण महिन्यात मांसाहार साधारण पणे केला जात नाही. पुढील संपुर्ण श्रावण महिना उपवास घडणार असल्याने श्रावण सुरु होण्यापुर्वीच्या अमावस्येदिवशी भरपेट मांसाहार ( पेयपान ) करुन पुढील महिन्याची उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. ( मुंबईत बहुतेक श्रावण सुरु होण्यापुर्वीचा शेवटचा रविवार गटारी म्हणुन साजरा केला जातो. )
यामागचे काय शास्त्र आहे ? काय रुढी आहेत ? हे या चर्चेतुन माहित करुन घ्यायला आवडेल. नाहीतर गटारी म्हणजे गटारात लोळण्याइतकी अवस्था होईपर्यंत खाणे आणि पिणे यापलिकडे फारशी माहिती नाही.
नेहमी मांसाहार करणारी मंडळी श्रावण महिन्यात मांसाहाराचे नाव काढत नाहीत. कां बरे असे ? जाणकारांचे काय मत आहे? आरोग्य चांगले रहाण्यासाठी असे सांगीतले आहे का श्रावणात धार्मिक कार्य जास्त असल्याने असा मांसाहार केला जात नाही?
याबाबत कुणी जास्त माहिती देऊ शकेल का?
वाचने
6915
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>नेहमी
:)
In reply to >>नेहमी by पद्मश्री चित्रे
ग्लेन मॉर्न्गी
In reply to :) by विसोबा खेचर
माझ्याकडे
In reply to ग्लेन मॉर्न्गी by ३_१४ विक्षिप्त अदिती
श्रावण आला..............
पण गटारी करुन श्रावण न करणारेच खुप असतात.
हेच म्हणतो....
In reply to पण गटारी करुन श्रावण न करणारेच खुप असतात. by आंबोळी
गटारी